Thane Mahanagarpalika भरती 2025: TMC Recruitment 2025 अंतर्गत विविध तांत्रिक, वैद्यकीय, व प्रशासकीय, व इतर अनेक सेवामधील पदांसाठी गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 1773 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. online अर्ज दि. 12/08/2025 ते 02/09/2025 पर्यन्त करू शकता. वय ,पात्रता परीक्षा फी व इतर सर्व परीक्षे संदर्भातील माहिती तुमहाल या पोस्ट मध्ये मिळेल.अर्ज करण्यासाठी पालिकेक्ष्हे अधिकृत संकेतस्थळ https://thanecity.gov.in/ यावर करावे.
Important Dates (महत्वाच्या तारखा):
कार्यक्रम | तारीख |
अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 12/08/2025 |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | 02/09/2025 |
परीक्षा दिनांक | लवकरच जाहीर होईल |
Qualification for TMC भरती 2025 (पात्रता)
ठाणे महानगर्पालिकेत एकूण 65 संवर्गासाठी व 1773 पदासाठी मोठी भरती आहे, शैक्षणिक पात्रता संबधित पदनुसार वेगवेगळी आहे.10वी ,12 वी ,डिप्लोमा ,पदवी ,किंवा पदनुसार आवश्यक . सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी खलील दिलेल्या pdf मध्ये पहा.ाणे महानगर्पालिकेत एकूण 65 संवर्गासाठी व 1773 पदासाठी मोठी भरती आहे, शैक्षणिक पात्रता संबधित पदनुसार वेगवेगळी आहे.10वी ,12 वी ,डिप्लोमा ,पदवी ,किंवा पदनुसार आवश्यक . सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी खलील दिलेल्या pdf मध्ये पहा.
Thane Mahanagarpalika भरती Age Limit (वयाची अट):
- किमान वय : 18 वर्ष
- कमाल वय :38 वर्ष
- आरक्षित प्रवर्गासाठी शासनाच्या नियमांनुसार सवलत खालीलप्रमाणे
- ओबीसी: 3 वर्ष
- SC /ST : 5 वर्ष
- दिव्यांग उमेदवार : 10 वर्ष अतिरिक्त
Pay Scale(वेतनश्रेणी ):
प्रत्येक पदनुसार वेतन वेगवेगळे असून ,अंदाजे रु 18000 ते 1 लाख पर्यन्त पगार आहे.सविस्तर माहिती साथी Thane महानगरपालिका bharti 2025 नोटिफिकेशन वाचा .
Thane Mahanagarpalika भरती 2025 Exam Fees:
प्रवर्ग | परीक्षा फी |
ओपन category | रु 1000 |
मागासवर्गीय /EWS | रु 900 |
दिव्यांग /माजी सैनिक | परीक्षा शुल्क नाही |
TMC Exam Pattern (परीक्षा पद्धत ):
- Online MCQ पद्धतीने परीक्षा असेल.
- त्यानंतर मेरीट नुसार कागदपत्र पडताळणी होईल .
Important Links (महत्वाच्या लिंक):
वर्तमानपत्र जाहिरात | वर्तमानपत्रातील जाहिरात |
अधिकृत जाहिरात pdf | येथे डाउनलोड करा |
apply ऑनलाइन | Apply Now |
महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ | https://thanecity.gov.in/ |
FAQ-Thane mahanagarpalika recruitment 2025 :
1. या भरतीत एकूण किती जागा आहेत?
उ. एकूण 1773 पदांसाठी भरती होणार आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उ. 02 सप्टेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.
3. अर्ज कसा करायचा?
उ. www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल.
4. परीक्षा कधी होईल?
उ. परीक्षा दिनांक लवकरच जाहीर होईल.
5. अर्ज फी किती आहे?
उ. Open साठी ₹1000/- व Backward Class/EWS साठी ₹900/- आहे.