SBI Junior Associate भरती 2025 – 5180(Junior Associate) लिपिक पदांसाठी मोठी संधी,लगेच अर्ज करा….

SBI Junior Associate भरती Exam Notification:

SBI Junior Associate भरती: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने Junior Associate (Customer Support & Sales) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 5180 पदांची मेगाभरती या जाहिरातीद्वारे केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२५ पासून चालू होणार आहे. SBI ने दिलेल्या माहिती नुसार संबधित पूर्व परीक्षा सप्टेम्बर २०२५ व मैन्स परीक्षा नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतली जाणार आहे. तुम्ही सरकारी बँकेत स्थिर व प्रतिष्ठित नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी खास असणार आहे.

SBI Junior Associate भरती चे मुख्य तपशील:

  • भरती प्राधिकरण: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पदाचे नाव: Junior Associate (Customer Support & Sales)
  • एकूण पदे: 5180
  • भरती जाहिरात क्रमांक: CRPD/CR/2025-26/06
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 6 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025
  • पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2025 (अनुमानित)
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025 (अनुमानित)
  • अधिकृत संकेतस्थळ: www.sbi.co.in

SBI Junior Associate भरती 2025 परीक्षा पॅटर्न:

पूर्व परीक्षा पॅटर्न (Prelims Exam Pattern):

Sr.No Test Name Medium of Exam No. of Questions Max. Marks Duration
1. English Language English 30 30 20 min.
2. Numerical Ability * (राज्य भाषा + English) 35 35 20 min.
3. Reasoning Ability * (राज्य भाषा + English) 35 35 20 min.
  Total   100 100 1 Hour

मुख्य परीक्षा पॅटर्न (Mains Exam Pattern)

Sr.No Test Name Medium of Exam No. of Questions Max. Marks Duration
1. General / Financial Awareness * (राज्य भाषा + English) 50 50 35 min.
2. General English English 40 40 35 min.
3. Quantitative Aptitude * (राज्य भाषा + English) 50 50 45 min.
4. Reasoning Ability & Computer Aptitude * (राज्य भाषा + English) 50 60 45 min.
  Total   190 200 2 Hr. 40 min.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification for SBI recruitment 2025) :

उमेदवार हा कोणत्यमाण्यात्प्रप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. सविस्तर पात्रता वाचण्यासाठी कृपया जाहिरात पहावी.

अर्ज शुल्क:(exam fees)

१.मागासवर्गीय SC/ ST/ PwBD/ XS/DXS:- कोणतेही शुल्क नाही

२.ओपन / OBC/ EWS :-रू 750/-

 

वयाची अट :(Age Limit for SBI Junior Associate Post )

Sr.No प्रवर्ग वयाची शिथिलता
1. OBC 3 वर्ष
2. SC / ST 5 वर्ष
3. PwBD (General / EWS) 10 वर्ष
4. PwBD (OBC) 13 वर्ष
5. PwBD (SC / ST) 15 वर्ष
6. Ex-Servicemen / Disabled Ex-Servicemen Actual service + 3 वर्ष (कमाल वय 50 वर्ष )
  (SC/ST Disabled Ex-Servicemen) Actual service + 8 वर्ष (कमाल वय 50 वर्ष )
नोट: उमेदवाराचे वय १/४/२०२५ पर्यंत 20-28 वर्ष असले पाहिजे .

निवड प्रक्रिया:(SBI Clerk भरती 2025 Selection process)

  1. पूर्व परीक्षा (Prelims Exam):
    • इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता (100 प्रश्न / 1 तास)
    • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
  2. मुख्य परीक्षा (Mains Exam):
    • सामान्य जागरूकता, संगणक ज्ञान, इंग्रजी, गणित
    • 200 गुण / 2 तास 40 मिनिटे
  3. स्थानिक भाषा चाचणी:
    • स्थानिक भाषा 10वी/12वी मध्ये नसेल तर चाचणी आवश्यक

examgurug.com या पेज वरील सर्व वर्तमान जाहिराती पहा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. SBI Junior Associate भरती 2025 ची अंतिम तारीख कोणती?

उत्तर : 26 ऑगस्ट 2025

Q2. SBI Clerk पगार किती आहे?

उत्तर : अंदाजे ₹46,000/- प्रतिमाह

Q3. परीक्षा कधी होईल?

उत्तर : Prelims – सप्टेंबर, Mains – नोव्हेंबर 2025 (अनुमानित)

Q4. स्थानिक भाषा आवश्यक आहे का?

उत्तर : होय. तुम्ही अर्ज केलेल्या राज्याची भाषा वाचता/लिहिता/बोलता यावी लागते

Q5. अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

उत्तर : होय. पण पदवी 31 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण झालेली असावी

Scroll to Top