मित्रानों ,तुम्हालाही रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे Railway Recruitment Board(RRB) CEN no.03/2025 अंतर्गत विविध पदासाठी एकूण 434 जागसाठी RRB Notification निघालेले होते . आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे, पात्र उमेदवारानी online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अश्याच नवीन जाहिराती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Official what’s App Group ExamGuruG-Job Updates ला जॉईन करा