NMMC Recruitment 2025:NMMC भरती परीक्षा अभ्यासक्रम(Syllabus) जाहीर……..

NMMC Recruitment 2025:

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मार्फत घेतली जाणारी ३० संवर्गातील एकूण ६६८ पदांसाठीची भरती परीक्षा लवकरच पार पडणार आहे.
ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांनी आता परीक्षेच्या तयारीला सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण NMMC भरती परीक्षा अभ्यासक्रम 2025 केला आहे.

परीक्षेचे स्वरूप व विषय :

१. मराठी व्याकरण -प्रश्न १० आणि मार्क्स २०

२. इंग्रजी व्याकरण -प्रश्न १० आणि मार्क्स २०

३. सामान्य ज्ञान -प्रश्न १० आणि मार्क्स २०

४. नर्सिंग विषय (सर्व ) -प्रश्न ६० आणि मार्क्स १२०

एकूण प्रश्न १०० आणि मार्क्स २००

📥 अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा:

➡️ NMMC अभ्यासक्रम PDF डाउनलोड (2025)

 

Scroll to Top