NMMC Exam 2025: परीक्षा प्रकिर्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण वेळापत्रक जाहीर..

NMMC Recruitment 2025:

मित्रानों,नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती नुकतीच दि 16 जुलै 2025 ते 19 जुलै 2025 दरम्यान पार पडली आहे.या परीक्षेसंदर्भात पालिकेने एक वेळापत्रक जाहीर केले आहे.यामध्ये पेपरमधील प्रश्नाच्या आक्षेप नोंदवण्याबद्दल माहीत दिलेली आहे ,दिनांक 23/07/2025 ते दिनांक 25/07/2025 या कालावधीत ऑनलाइन पेपरमधील प्रश्नासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी लिंक लाईव्ह (link live) करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

NMMC Recruitment process timetable:परीक्षा प्रक्रिया अंदाजित वेळापत्रक

महत्वाच्या तारखा व टप्पे (Milestones):

क्र.टप्पा (Milestone)प्रारंभसमाप्ती
1आक्षेप फॉर्म डिझाईन व टेस्टिंग20.07.202523.07.2025
2 HTML लिंक व आक्षेप फॉर्म Live23.07.202525.07.2025
3 आक्षेपांचे पुनरावलोकन25.07.202527.07.2025
4 आक्षेप निवारण प्रक्रिया27.07.202516.08.2025
5 सुधारित HTML लिंक Live16.08.202518.08.2025
6 दुसऱ्या टप्प्याचा आक्षेप फॉर्म Live18.08.202521.08.2025
7 गुणांचे Normalization24.08.202526.08.2025
8 Score Report प्रकाशन26.08.202529.08.2025
9 Provisional Merit List प्रकाशन29.08.202511.09.2025

NMMC recruitment 2025 सविस्तर जाहिरात pdf डाउनलोड करा

नोट:सदर नमूद वेळा पत्रकात नमूद कालावधीत आवश्यक भासल्यास बदल करण्यात येऊ शकतात असे पालिकेकडून आवाहन करण्यात आलेले आहे.सदर बदल हे त्या त्या वेळी सांगण्यात येतील.

अश्याच प्रकारच्या नवीन अपडेट साठी www.examgurug.com पेज ला भेट देत रहा. नवीन जॉब पोस्ट लगेच पाहण्यासाठी पेज ला bookmark करून ठेवा.

Scroll to Top