NMC Recruitment 2025: नागपूर महानगरपालिका मध्ये 174 पदांसाठी भरती, या तारखेपासून करा अर्ज….

NMC Recruitment 2025:

NMC Recruitment 2025:  नागपूर महानगरपालिकेकडून विविध  174 पदांसाठी सरळसेवा  भरती जाहीर करण्यात आली आहे. ही संधी महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. या भरतीत (गट क) कनिष्ठ लिपिक , विधी सहाय्यक,कर संग्राहक,लेखापाल,डेटा मनेजर ,स्टेनोग्राफर,ग्रंथालय सहायक ,ई.10 पदांचा समावेश आहे. या पोस्ट मध्ये तुम्हाला  एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा बद्दल सविस्तर माहिती खाली मिळेल .

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : दि. 26/08/2025 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि.09/09/2025
  • परीक्षेची तारीख : https://nmcnagpur.gov.in या अधिकृत 
     संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

Total Posts : एकूण पदे- 174

आणखी वर्तमान जाहिराती पहा

Posts Details : पदनिहाय तपशील

पदाचे नाव (गट क): पदांची संख्या

  1. कनिष्ठ लिपिक -60
  2. कर संग्राहक -74
  3. ग्रंथालय सहायक-08 
  4. विधी सहायक- 06 
  5. स्टेनोग्राफर -10 
  6. लेखापाल/रोखपाल -10 
  7. सिस्टीम ॲनॉलीस्ट-01
  8. हार्डवेअर इंजिनियर -02 
  9. डेटा मनेजर-01 
  10. प्रोग्रमर-02 

Qualifications : शैक्षणिक पात्रता

    • सविस्तर  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी .

Age Limit : वयोमर्यादा

  • किमान वय – 18 वर्ष 
  • कमाल वय – 38 वर्ष 
  • वयोमर्यादा सवलत – मागासवगीय / आ.दु.घ./ अनाथ- 5 वर्ष सवलत 
  • माजी सैनिक साठी कमाल वयोमर्यादा  55 वर्ष इतकी राहील.

Exam Fees : परीक्षा शुल्क - Gen/EWS/OBC: रू. 1000/- ,SC/ST: रू . 900/-

Job Place : नोकरीचे ठिकाण - नागपूर महानगरपालिका

Important Links : महत्वाच्या लिंक्स

FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :

प्र.अर्ज कसा करायचा?

उ.उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर Online अर्ज करावा.

उ. ऑनलाईन CBT परीक्षा, मुलाखत व कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

उ. पदानुसार पदवी, डिप्लोमा, इत्यादी शैक्षणिक पात्रता अपेक्षित आहे.सविस्तर जाहिरात पहावी 

Scroll to Top