
MPSC STI/ASO bharti 2025: महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 MPSC is Maharashtra Public Service Commission. It is a statutory body in the Government of Maharashtra state India, responsible for recruiting candidates for various state government jobs through competitive examinations And as per the constitutional reservations. MPSC announced recruitment of 282 posts which includes State Tax Inspector(STI)-279 and Assistant Section Officer(ASO)-3 posts.
नोट :महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल
STI/ASO Application form Dates:
तपशील | कालावधी |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 01 ऑगस्ट 2025 |
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 21 ऑगस्ट 2025 |
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 21 ऑगस्ट 2025 |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 25 ऑगस्ट 2025 |
MPSC STI/ASO total posts:
- राज्य कर निरीक्षक :- 279 जागा
- सहाय्यक कक्ष अधिकारी:-03 जागा
- एकूण जागा :-282
Eligibility and Qualification For STI/ASO:
पद | पात्रता |
राज्य कर निरीक्षक STI | १.कोणत्याही शाखेतील संविधिक विद्यापीठाची पदवी २. पदवी परीक्षेला बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. ३. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे . |
सहाय्यक कक्ष अधिकारी ASO | वरील प्रमाणेच पात्रता असेल.(same eligibility is present for both posts) |
MPSC STI/ASO bharti 2025:Age Limit
पद | किमान वय | कमाल वय |
राज्य कर निरीक्षक | 18 वर्ष (9 नोव्हेंबर 2025 पर्यंत ) | 38 वर्ष |
सहाय्यक कक्ष अधिकारी | 18 वर्ष (9 नोव्हेंबर 2025 पर्यंत ) | 38 वर्ष |
नोट : MPSC STI/ASO Recruitment 2025 मध्ये 09 नोव्हेंबर 2025 रोजी,पर्यंत मागासवर्गीय/अनाथ /आर्थिक दुर्बल घटक याना दोन्ही पदासाठी कमाल मर्यादेत : 05 वर्षे सूट दिली आहे.
STI/ASO Exam Steps:
- संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे एकूण दोन टप्पे असतील
- संयुक्त पूर्व परीक्षा हि एकूण 100 गुणांची असेल.
- महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा 400गुणांची असेल.
Exam Fees:
परीक्षा | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय/अनाथ /आ.दु.घ. |
संयुक्त पूर्व परीक्षा | रू.394 | रू.294 |
MPSC च्या इतर भरती जाहिरात पहा
Important Links:
- MPSC अधिकृत वेबसाईट : येथे क्लीक करा
- सविस्तर जाहिराती पहा : MPSC STI/ASO advertisement 2025 : सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- Online अर्ज कारण्यासाठी( 01/08/2025 पासूनअर्ज सुरु ): येथे क्लीक करा
- www.examgurug.com वरील आणखी जाहीरती पाहण्यासाठी: येथे क्लीक करा
अश्याच नव नवीन परीक्षा व परीक्षेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी www.examgurug.com या साईट ला भेट देत राहा