Maharashtra Police Bharti 2025
Police Bharti 2025: म्ह्राष्ट्राम्ध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यासाठी गुड न्यूज आली आहे . गृह विभागाला एकूण १५६३१ पोलीस पदासाठी भरती जाहीर करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे आहे. यामध्ये कारागृह पोलीस यांची पण पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथीलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Important Dates : महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख : लवकरच जाहीर होईल
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर होईल
- परीक्षेची तारीख : लवकरच जाहीर होईल
Total Posts : एकूण पदे- १५६३१
Posts Details : पदनिहाय तपशील
पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या
1. पोलीस शिपाई : 12399
2.पोलीस शिपाई चालक : 234
3. बॅण्डस्मन : 25
4 सशस्त्र पोलीस शिपाई : 2393
5 कारागृह शिपाई : 580
एकूण पदे :-15631
Qualifications : शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुल जाहिरात वाचावी
Age Limit : वयोमर्यादा
किमान व कमाल वयोमर्यादा भरतीची जाहिरात आल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल .
Exam Fees : परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग -४५० रू व राखीव प्रवर्ग -350 रू
Job Place : नौकरीचे ठिकाण - महारष्ट्र
Important Links : महत्वाच्या लिंक्स
- GOVT GR pdf -२० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध GR पहा
- online अर्ज –
- अधिकृत वेबसाईट –
- आणखी जाहिराती पहा –
FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :
प्र.
उ.
प्र.
उ.
प्र.
उ.