LIC AAO Recruitment 2025:
LIC AAO Recruitment 2025 :भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने AAO (Generalist) “सहायक प्रशासकीय अधिकारी” 2025 भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत 350 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. LIC मध्ये अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक व इतर माहिती खाली दिलेली आहे.
Important Dates : महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑगस्ट २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 सप्टेम्बर २०२५
- परीक्षेची तारीख- पूर्व परीक्षा -03 ऑक्टोबर २०२५
- परीक्षेची तारीख- मुख्य परीक्षा -08नोव्हेंबर २०२५
Total Posts : एकूण पदे- 350
Posts Details : पदनिहाय तपशील
Sr. | Post Name | Total Posts | Qualification |
---|---|---|---|
1 | सहायक प्रशासकीय अधिकारी | 350 | कोणत्याही शाखेची पदवी |
Qualifications : शैक्षणिक पात्रता
- अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
Age Limit : वयोमर्यादा
- किमान वय – 01/08/2025 पर्यंत 21 वर्ष
- कमाल वय – 30 वर्ष
- वयोमर्यादा सवलत – SC/ST-5 वर्ष, OBC-3 वर्ष
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी
PayScale : वेतनश्रेणी
सुरुवातीचे वेतन: ₹53,600/- प्रतिमहिना (Basic Pay)
इतर भत्ते मिळून एकूण पगार अंदाजे ₹92,870/- प्रतिमहिना
Exam Fees : परीक्षा शुल्क -
- SC/ST/PwBD प्रवर्गासाठी- रु.85/-
- इतर प्रवर्गासाठी – रु. 700/-
Exam Place : परीक्षेचे ठिकाण - मुंबई
LIC AAO Recruitment 2025-Important Links : महत्वाच्या लिंक्स
- जाहिरात pdf – सविस्तर जाहिरात pdf पहा
- online अर्ज – येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट – https://licindia.in
- आणखी जाहिराती पहा – https://examgurug.com
FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :
LIC AAO 2025 साठी किती जागा आहेत?
एकूण 350 पदे जाहीर झाली आहेत.
LIC AAO पदासाठी पात्रता काय आहे?
कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
प्रिलिम, मेन आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून निवड होईल.
पगार किती असेल?
प्रारंभीचा पगार ₹53,600/- असून एकूण पगार अंदाजे ₹92,870/- प्रतिमहिना असेल.
वयोमर्यादा किती आहे?
किमान 21 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षे.