
IB ACIO Recruitment 2025: Ministry of Home affairs GOI has declared direct recruitment to the post of Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) in the intelligence beureau(IB Recruitment 2025) for 3717 post through online, you will see the detail information regarding this job in this post.
Important dates :महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारीख |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 19 जुलै 2025 |
अर्जाची अंतिम तारीख | 10 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 पर्यंत) |
चालान भरणा अंतिम तारीख | 12 ऑगस्ट 2025 |
Total vacancies:एकूण जागा
IB Recruitment 2025 : संवर्गनिहाय एकूण 3717 पदे
प्रवर्ग | जागा |
---|---|
सर्वसाधारण (UR) | 1537 |
EWS | 442 |
OBC | 946 |
SC | 566 |
ST | 226 |
Essential Qualification: आवश्यक पात्रता
IB Bharati 2025 साठी उमेदवार हा कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा व त्याला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे
तुमच्या माहितीसाठी 👉 सरकारी नोकऱ्यांचे आणखी अपडेट्स येथे पाहा
Age Limit: वयाची अट
10 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवार हा 18-27 वर्ष वयोगटातील असावा.Intelligence Bureau Bharti 2025(SC/ST साठी 5 वर्ष व OBC साठी 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे.)विभागीय कर्मचाऱ्यांसाठी: 40 वर्षांपर्यंत वयमर्यादा सवलत
Pay Scale:वेतनश्रेणी
- Level-7 (Rs. 44,900 – 1,42,400/-) व इतर केंद्रीय भत्ते देय.
- Special Security Allowance: मूळ वेतनाच्या 20% हा खास सुरक्षा भत्ता वेगळा असेल
- सुट्टीच्या दिवशी काम केल्यास रोख भरपाई (30 दिवस मर्यादा)
Scheme of Exam:परीक्षा पद्धत
टप्पा | तपशील | वेळ | गुण |
Tier-I | MCQ (Current Affairs, GS, Maths, Reasoning, English) | 1 तास | 100 |
Tier-II | वर्णनात्मक लेखन (निबंध, आकलन, Long Answer) | 1 तास | 50 |
Interview | मुलाखत | — | 100 |
Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा.
Exam fee: परीक्षा शुल्क
प्रवर्ग | शुल्क |
UR/OBC/EWS पुरुष | ₹650/- (550 + 100 परीक्षा शुल्क) |
महिला / SC / ST / ExSM | फक्त ₹550/- |
परीक्षा ठिकाण: संपूर्ण भारत
Application process:असा करा अर्ज
>अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा: www.mha.gov.in
>वैयक्तिक माहिती, फोटो, स्वाक्षरी अपलोड करा
>आवश्यक कागदपत्रांची माहिती भरा
>शुल्क भरून अर्ज सबमिट करा
Important लिंक्स:
सविस्तर जाहिरात pdf | pdf डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
Online अर्ज करण्यासाठी | Apply ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | यथे क्लिक करा |
ही संधी केंद्र सरकारच्या गुप्तचर खात्यात अधिकारी म्हणून काम करण्याची आहे. स्पर्धा मोठी असली तरी यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास, सराव परीक्षा व अचूक माहिती महत्त्वाची आहे,अश्याच माहिती साथी www.examgurug.com ला भेट देत रहा.