CCRAS Recruitment 2025:
CCRAS Recruitment 2025: Central Council For Research In Ayurvedic Sciences(CCRAS).आयुर्वेदिक सायन्सेसमधील संशोधनासाठीची केंद्रीय परिषद (CCRAS) ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. परिषदेचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे. या परिषदेत “गट अ” मधील वैद्यकीय अधिकारी व बिगर वैद्यकीय शास्त्रज्ञ, त्याशिवाय इतर “गट ब” व “गट क” मधील विविध पदासाठी online पद्धतीने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.सदरील पदासाठी अर्ज 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.सविस्तर माहिती साठी पूर्ण ब्लॉग वाचा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
Important Dates : महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025
- अर्ज फेरबदल करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेम्बर 2025
Total Posts : एकूण पदे- गट 'अ','ब','क' मधील एकूण 389 पदे
Posts Details : पदनिहाय तपशील
| क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण पदे |
|---|---|---|---|
| 1 | गट ‘अ’ मधील विविध पदे | पदाच्या आवश्यकतेनुसार | 16 |
| 2 | गट ‘ब’ मधील विविध पदे | पदाच्या आवश्यकतेनुसार | 48 |
| 3 | गट ‘क’ मधील विविध पदे | पदाच्या आवश्यकतेनुसार | 325 |
Qualifications : शैक्षणिक पात्रता
- सविस्तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.
आणखी वर्तमान जाहिराती पहा
Age Limit : वयोमर्यादा
- किमान वय – 31 ऑगस्ट 2025 रोजी, 25 वर्ष
- कमाल वय -40 वर्ष
- वयोमर्यादा सवलत – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- विविध पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत कृपया मुळ जाहिरात वाचावी.
Exam Fees : परीक्षा शुल्क -
- गट 'अ' पदे : General/OBC: 1500/- रुपये.
- गट 'ब' पदे : General/OBC: 700/- रुपये.
- गट 'क' पदे : General/OBC: 300/- रुपये.
SC/ST/WOMEN/PWD/Ex-Serviceman- फि नाही.
Job Place : नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
[CCRAS Recruitment 2025]Important Links : महत्वाच्या लिंक्स
- जाहिरात pdf – सविस्तर pdf जाहिरात वाचा
- online अर्ज – येथे क्लिक करून अर्ज भरा
- अधिकृत वेबसाईट – https://ccras.nic.in/
- आणखी जाहिराती पहा – https://examgurug.com/