KDMC Recruitment 2025: कल्याण डोंबिवली महानगर पालिका परीक्षेसाठी असा असेल अभ्यासक्रम ,पहा
मित्रानों,कल्याण डोंबिवली महानगर पालिका अस्थापनेवारील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दि १०/०६/२०२५ रोजी दैनिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती . त्या अनुषंगाने महानगरपालिकेने सादर परीक्षेसाठी अभ्यासक्रम प्रदर्शित केला आहे…
अतांत्रिक अभ्यासक्रम खालीलप्रमाणे असेल :
मराठी व्याकरण | सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणि आणि वाक्यप्राचार यांचा अर्थ आणि उपयोग उताऱ्यावरील प्रश्नाची उत्तरे वाक्य पृथ:करण व त्याचे प्रकार |
इंग्रजी व्याकरण | Commo vocabulary Sentence structure Idioms and phrases and their meaning Comprehension of passage Sentence arrangement and Error correction |
सामान्य ज्ञान | चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण अद्ययावत तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसा स्थळे पर्यटन घनकचरा व्यवस्थापन ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम |
Reasoning | Interpretations of data and graphs Directions Arithmetical reasoning Statements and arguments Decision making Statements and conclusion Analogy Number series |
KDMC कल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती २०२५: तांत्रिक अभ्यासक्रम हा प्रत्येक संवर्गासाठी वेगवेगळा असल्यामुळे याची तुम्हाला खाली दिलेल्या pdf मध्ये सविस्तर माहिती मिळेल .
pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://examgurug.com/wp-content/uploads/2025/07/kdmc-_syllabus1606.pdf
Exam Guru G द्वारे तुम्हाला सर्व परीक्षा तसेच इतर सरकारी भरती संदर्भातील माहिती मराठीतून दिली जाईल.
ब्लॉगला बुकमार्क करा आणि दररोज भेट द्या – कारण यशाची तयारी इथेच सुरू होते!