Latest updates, New Updates, Results

RRB Paramedical CEN 04/2024 Result जाहीर : DV आणि मेडिकल तपासणीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी आणि कट-ऑफ…..

RRB Paramedical CEN 04/2024 Result:

RRB Paramedical CEN 04/2024 Result: Railway recruitment board (RRB) मुंबई यांनी CEN 04/2024 – Paramedical पदभरती साठी घेतलेल्या CBT परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. 28 एप्रिल 2025,29 एप्रिल 2025 व 30 एप्रिल 2025 दरम्यान झालेल्या CBT परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची Document Verification (DV) आणि Medical Examination साठी खालीलप्रमाणे यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

CEN 04/2024 Result :कट-ऑफ मार्क्स (100 पैकी) short listed for DV

पदयुनिटURSCSTOBCEWS
Nursing SuperintendentCR63.4758.5352.2959.5259.99
Nursing SuperintendentWR61.4558.0652.0159.2157.89
Clinical PsychologistCR74.57
ECG TechnicianCR68.02
Field WorkerCR79.38
Field WorkerWR78.3572.8576.63
Health & Malaria InspectorCR73.0471.9867.7369.5073.04
Health & Malaria InspectorWR75.1771.9871.98
RadiographerCR84.0173.8082.3178.23
RadiographerWR78.2372.7874.48
PharmacistCR69.8963.7956.8869.5366.66
PharmacistWR68.8163.6868.4566.30
Dialysis TechnicianCR62.8857.3854.9856.01
OptometristCR68.33
Laboratory SuperintendentCR76.6675.0068.0075.08
Dental HygienistCR54.33
Dental HygienistWR58.33
Cath Lab TechnicianWR60.2659.25
Occupational TherapistWR70.70

RRB Paramedical CEN 04/2024 Result declared:- RRB ची अधिकृत सविस्तर निकाल (result) pdf पाहा .

RRB CEN 04/2024 DV आणि मेडिकल तपासणी:

  • DV चे ठिकाण आणि दिनांक उमेदवाराच्या E-Call Letter मध्ये नमूद केलेले असेल.
  • DV पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारांना Railway Hospital मध्ये मेडिकल तपासणीसाठी पाठवले जाईल.
  • DV आणि मेडिकल दोन्ही प्रक्रियेसाठी उमेदवारांनी किमान 3-4 दिवसांची तयारी ठेवावी.
  • मेडिकल फी – फक्त ₹24/- (अतिरिक्त कोणतेही शुल्क लागू नाही).

हे पण वाचा : Western Railway Sports Quota Bharti 2025 -69 खेळाडू पदांची मोठी भरती

कागदपत्र पडताळणी साठी (DV) आवश्यक कागदपत्रे

  • उमेदवाराचे सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि A4 साईजच्या स्व-प्रमाणित २ सेट च्या झेरॉक्स प्रती.
  • प्रमाणपत्रे मराठी/हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावीत.
  • DV च्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे च आवश्यक आहेत ते न आणल्यास सदरील उमेदवाराची उमेदवारी रद्द होईल.

उमेदवारासाठी महत्त्वाची सूचना:

  • RRB ची भरती प्रक्रिया हि पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित आहे.
  • कोणत्याही दलाल किंवा बनावट आश्वासनांपासून सावध राहा.
  • RRB ने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या सूचना उमेदवारांनी फक्त रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच अपडेट घ्यावेत.

IBPS clerk bharti : Institute of Banking Personnel Selection (IBPS) अंतर्गत 10,277 बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी…

FAQ – RRB Paramedical CEN 04/2024 Result

प्र. 1: RRB Paramedical DV साठी E-Call Letter कधी मिळेल?
उ. DV शेड्युल ठरल्यानंतर ईमेल/SMS व अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

प्र. 2: मेडिकल तपासणीसाठी किती दिवस लागतात?
उ. साधारण 3-4 दिवसांची तयारी ठेवावी.

प्र. 3: मेडिकल फी किती आहे?
उ. फक्त ₹24/- (रेल्वे हॉस्पिटलला अतिरिक्त शुल्क नाही).

प्र. 4: DV साठी कोणती कागदपत्रे लागतात?
उ. सर्व मूळ प्रमाणपत्रे व 2 सेट स्व-प्रमाणित झेरॉक्स.