NursingMarathi Grammer Practice test-1 sorry! time out Created by info.examgurug@gmail.com marathi grammer practice test -1.मराठी व्याकरण सराव परीक्षा-1 1 / 30 1) ‘आपलेपणा’ या शब्दाचा समास कोणता आहे? अ) बहुव्रीही ब) द्वंद्व क) तत्पुरुष ड) कर्मधारय 2 / 30 2) ‘हातपाय हलवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? अ) काम करणे ब) रागावणे क) थकणे ड) पळ काढणे 3 / 30 3) 'पुस्तक लिहिलं जातंय' – वाक्याचा प्रयोग कोणत्या प्रकारचा आहे? अ) कर्तरी प्रयोग ब) कर्मणी प्रयोग क) भाववाचक ड) सत्ववाचक 4 / 30 4 ) खालीलपैकी शुद्ध वाक्य निवडा ? अ) मला भूक लागत आहे. ब) मला भुके लागत आहे क) मला भूख लागत आहे. ड) मला भूक लागतो आहे. 5 / 30 5. “गवताच्या संक्रमणाने” मध्ये कोणत्या विभक्तीचा वापर आहे? A) चतुर्थी B) तृतीया C) सप्तमी D) द्वितीय 6 / 30 6. “स्वातंत्र्यांग” या शब्दाची संधी काय? A) दीर्घ B) गुण C) यण D) व्रुद्धी 7 / 30 7.‘वारंवार’ या शब्दाचा प्रकार ओळखा. अ.नाम ब. क्रियाविशेषण अव्यय क.विशेषनाम ड. शब्दयोगी अव्यय 8 / 30 8. "खारीक" या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा. अ) खारिका ब) खारका क) खारिक्या ड) खारक्या 9 / 30 9. “पर्वत” या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. अ) पर्वत ब) पर्वती क) पर्वते ड) पर्वती 10 / 30 10.रात्री मी पाव खाऊन झोपलो – या वाक्यातील पाव हा शब्द .... आहे अ) सर्वनाम ब) नाम क) क्रियापद ड) विशेषण 11 / 30 11.शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अ) प्रातिनिधिक ब) प्रातिनिधीक क) प्रातिनीधिक ड) प्रातीनिधिक 12 / 30 12.जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. या वाक्याचा प्रकार ओळखा ? अ) केवल वाक्य ब ) संयुक्त वाक्य क ) मिश्र वाक्य ड ) यापैकी नाही 13 / 30 13.पुढील वाक्याांमधील साध्या वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा. अ) जेवण केले. ब) मी सिनेमा पाहतो. क) मी कादंबरी वाचत होतो ड) मी गाणे गायले होते. 14 / 30 14."धनको" या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ घेता येईल? अ) पैसे कर्जाऊ देणारा ब) पैसे कर्जाऊ घेणारा क) वरीलपैकी दोन्ही ड) दोन्ही नाही 15 / 30 15.लहान पुष्पक फुटबॉल चांगला खेळतो - प्रयोग ओळखा ? अ) सकर्मक भावे ब) सकर्मक कर्तरी क) कर्मणी ड) अकर्मक कर्तरी 16 / 30 16."रौप्यमहोत्सव " साजरा करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी झालेला असला पािहजे ? अ. 25 ब. 50 क. 75 ड. 100 17 / 30 17.दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? अ. केवल प्रयोगी अव्यय ब.उभयान्वयी अव्यय क. क्रीयावीशेषण अव्यय ड. शब्दयोगी अव्यय 18 / 30 18. "खायला काळ भुईला भार" या म्हणीचा अर्थ करणारा योग्य पर्याय िनवडा. अ. अति मूर्ख माणूस ब.एखाद्याकडे पैसा असला की खूप लोकअवती भोवती जमतात क.सगळेच मुसळ केरात ड. निरुपयोगी माणूस 19 / 30 19. विचार ,भावना ,अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे .............? अ.अलंकार ब. शब्द क.भाषा ड.यापैकी नाही 20 / 30 20. आईने भांडण केले ,या वाक्यातील "आईने" या शब्दाची विभक्ती ओळखा ? अ. चतुर्थी ब.पंचमी क.प्रथमा ड. तृतीया 21 / 30 21.खालील शब्दापैकी "अरबी " भाषेतील शब्द कोणता ? अ.अडकीता ब.मांजरपाट क.काजू ड. मेहनत 22 / 30 22. "कावळा" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? अ.काक ब.एकाक्ष क. वायस ड. वरील सर्व 23 / 30 23. "सुत " या शब्दाचे दोन अर्थ खाली दिलेले आहेत त्या शब्दांचा योग्य गट निवडा . अ. धागा आणि सारथी ब. अंगारा आणि देव क.मुलगा आणि धागा ड. यापैकी नाही 24 / 30 24.वाक्यात एकच शब्द दोन अर्थी येतो तेंव्हाा तो कोणता अलंकार असतो? अ.यमक अलंकार ब.श्लेष अलंकार क. अनुप्रास अलंकार ड.उपमा अलंकार 25 / 30 25. खालील शब्दातून अनुकरण वाचक शब्द निवडा . अ. कडकडाट ब. बारीकसारीक क. गडबड ड. अधूनमधून 26 / 30 26. "आपल्याच पोळीवर तूप ओढणे " या म्हणीचा अर्थ कोणता ? अ. दिलेले दान परत घेणे ब. स्वतःवरती संकट ओढून घेणे क. स्वतःचाच फायदा करून घेणे ड. वशिल्याने काम करून घेणे 27 / 30 27. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना ...........म्हणतात . अ. सर्वनाम ब. विशेषण क. शब्दयोगी अव्यय ड. क्रियाविशेषण 28 / 30 28. सैनिकानो पुढे जा आणि शत्रूशी लढा.हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? अ. केवल वाक्य ब. संयुक्त वाक्य क. मिश्र वाक्य ड.आज्ञार्थी वाक्य 29 / 30 29. "शक्य कर्मणी " प्रयोगाचे उदाहरण ओळखा. अ. पावसामुळे भिंत कोलमडली ब. पाऊस आल आणि गेला क. बाबांना आता स्वतः चालवते ड. राजपुत्राने सिंह पकडला 30 / 30 30. खालीलपैकी एक शब्द बाकी शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो शब्द कोणता ? अ.कांत ब. विप्र क.धव ड.पती Your score is 0% Exit