Latest updates

MPSC STI/ASO bharti 2025
Latest updates

MPSC STI/ASO bharti 2025: राज्य कर निरीक्षक/सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या 282 जागा,करा अर्ज…

MPSC STI/ASO bharti 2025

MPSC STI/ASO bharti 2025: महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 MPSC is Maharashtra Public Service Commission. It is a statutory body in the Government of Maharashtra state India, responsible for recruiting candidates for various state government jobs through competitive examinations And as per the constitutional reservations. MPSC announced recruitment of 282 posts which includes State Tax Inspector(STI)-279 and Assistant Section Officer(ASO)-3 posts.

नोट :महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल

STI/ASO Application form Dates:

तपशील कालावधी
अर्ज सुरु होण्याचा दिनांक 01 ऑगस्ट 2025
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2025

MPSC STI/ASO total posts:

  • राज्य कर निरीक्षक :- 279 जागा
  • सहाय्यक कक्ष अधिकारी:-03 जागा
  • एकूण जागा :-282

Eligibility and Qualification For STI/ASO:

पद पात्रता
राज्य कर निरीक्षक STI १.कोणत्याही शाखेतील संविधिक विद्यापीठाची पदवी
२. पदवी परीक्षेला बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील.
३. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
सहाय्यक कक्ष अधिकारी ASO वरील प्रमाणेच पात्रता असेल.(same eligibility is present for both posts)

MPSC STI/ASO bharti 2025:Age Limit 

पद किमान वय कमाल वय
राज्य कर निरीक्षक 18 वर्ष (9 नोव्हेंबर 2025 पर्यंत ) 38 वर्ष
सहाय्यक कक्ष अधिकारी 18 वर्ष (9 नोव्हेंबर 2025 पर्यंत ) 38 वर्ष

नोट : MPSC STI/ASO Recruitment 2025 मध्ये 09 नोव्हेंबर 2025 रोजी,पर्यंत मागासवर्गीय/अनाथ /आर्थिक दुर्बल घटक याना दोन्ही पदासाठी कमाल मर्यादेत : 05 वर्षे सूट दिली आहे.

STI/ASO Exam Steps:

  • संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे एकूण दोन टप्पे असतील
  • संयुक्त पूर्व परीक्षा हि एकूण 100 गुणांची असेल.
  • महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा 400गुणांची असेल.

Exam Fees:

परीक्षा खुला प्रवर्ग मागासवर्गीय/अनाथ /आ.दु.घ.
संयुक्त पूर्व परीक्षा रू.394 रू.294
नोट: बँक चार्जस व इतर कर हे अतिरिक्त लागू राहतील.

MPSC च्या इतर भरती जाहिरात पहा

Important Links:

अश्याच नव नवीन परीक्षा व परीक्षेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी www.examgurug.com या साईट ला भेट देत राहा

 

MPSC Recruitment 2025
Latest updates

MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 156 विविध पदासाठी भरती ,या तारखेपासून करा अर्ज..

MPSC BHARTI NOTIFICATION 2025: MPSC is Maharashtra Public Service Commission. It is a statutory body in the Government of Maharashtra state India, responsible for recruiting candidates for various state government jobs through competitive examinations And as per the constitutional reservations. MPSC announced recruitment of 156 various posts which includes Drug Inspector, Group-B Posts, Manager/Manager (Small Presses)/Internal Training Officer, Group-A, Senior Research Officer, Group-A, Superintendent.

Total Posts:

Adv. No.पदाचे नाव एकूण पदे
113/2025Deputy Manager/Manager (Small Presses)/Internal Training Officer, Group-A02
114/2025Senior Research Officer, Group-A09
115/2025Superintendent and similar posts, General State Service, Group-B36
116/2025Drug Inspector, Group-B, Food and Drug Administration.109
Total posts156

Important Dates:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 01/08/2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21/08/2025
  • परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक : 21/08/2025
  • चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: 25/08/2025

MPSC Bharti Eligibility And Qualifications:

पदाचे नाव पात्रता
उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये) / अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ(1) ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा; किंवा टायपोग्राफी (प्रिंटिंग) मधील प्रमाणपत्र; प्रिंटिंगमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशिपचे प्रमाणपत्र; किंवा 04 वर्षांचे विभागीय अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
(2) 02 वर्षे अनुभव
वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ(1) सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी
(2) 03 वर्षे अनुभव
अधीक्षक , सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] (1) किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी
(2) 03 वर्षे अनुभव
औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन(1)क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमध्ये पदवी.

RRB Technician Bharti 2025 application date extended see new dates

Exam Fees:

  1. पद क्र.1: खुला प्रवर्ग: जागा नाही . मागासवर्गीय/दिव्यांग:: ₹449/-
  2. पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/दिव्यांग: ₹449/-]
  3. पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/दिव्यांग:: ₹449/-]
  4. पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/दिव्यांग: ₹294/-]

Age Limits: MPSC job Age limit

  • पद क्र.1: 18 ते 38 वर्षे वय असणे आवश्यक आहे
  • पद क्र.2: 19 ते 38 वर्षे वय असणे आवश्यक आहे
  • पद क्र.3: 25 ते 38 वर्षे वय असणे आवश्यक आहे
  • पद क्र.4: 18 ते 38 वर्षे वय असणे आवश्यक आहे

नोट : 01 नोव्हेंबर 2025 रोजी,पर्यंत मागासवर्गीय/अनाथ /आर्थिक दुर्बल घटक याना : 05 वर्षे सूट दिली आहे.

MPSC Job salary: ७ व्या वेतन आयोगानुसार ,वर्ग अ ,ब ,क आणि ड साठी शासकीय नियमाप्रमाणे सर्व असेल.

Important Links:

MPSC अधिकृत वेबसाईट : येथे क्लीक करा
सविस्तर जाहिराती पहा : जाहिरात क्रं : 113/2025
जाहिरात क्रं : 114/2025
जाहिरात क्रं : 115/2025
जाहिरात क्रं : 116/2025
Online अर्ज कारण्यासाठी( 01/08/2025 पासूनअर्ज सुरु ) येथे क्लीक करा
www.examgurug.com वरील आणखी जाहीरती पाहण्यासाठीयेथे क्लीक करा

Importants, Latest updates

RRB Technician bharti 2025: अर्ज सादर करण्याच्या तारखा वाढल्या, सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे

RRB Technician bharti 2025: Railway Recruitment Board(RRB) has announced Technician jobs for 6238 post dated 27/06/2025,Last date to fill online application form was 28/07/2025.RRB technician correction dates are given as per Corrigendum-1 for new dates regarding the CEN-2/2025,see the updates…….

Timelines For Modification Window:

कार्यक्रमजुनी तारीखसुधारित तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख28 जुलै 2025(23:59 hours)07 ऑगस्ट 2025(23:59 hours)
शुल्क भरण्याची अंतिम तारीख30 जुलै 2025(23:59 hours)09 ऑगस्ट 2025(23:59 hours)
अर्जात सुधारणा करण्यासाठी विंडो01 ते 10 ऑगस्ट 202510 ते 19 ऑगस्ट 2025
Scribe साठी तपशील सादर करण्याची मुदत11 ते 15 ऑगस्ट 202520 ते 24 ऑगस्ट 2025

Note: शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सुद्धा 07/08/2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.जर कोणता फॉर्म किंवा प्रमाणपत्र राहिले असेल तर तुमच्याकडे 7 तारखेपर्यंत वेळ आहे.

RRB Technician bharti details :

  • Total Posts: 6238
  • Name of the Posts : Technician grade -I signal ,Technician grade -III
  • Job Place : संपूर्ण भारत

Download detail Notification Of CEN-2/2025,Technician Recruitment pdf click now

RRB technician job salary:

पदाचे नाव pay स्तरसुरुवातचा payएकूण पदे
Technician grade -I signalLevel-5 29200183
Technician grade -IIILevel-2199006055

Important:

  • Create an AccountChosen RRB या पर्यायात सुधारणा शक्य नाही.
  • अर्जामध्ये सुधारणा करताना modification fee भरावी लागेल.
  • Scribe तपशील फक्त पात्र उमेदवारांसाठी लागू आहे.
  • वयोमर्यादा गणनेची तारीख: 01 जुलै 2025
  • शैक्षणिक पात्रतेसाठी निकष तपासताना अंतिम तारीख: 07 ऑगस्ट 2025

Important Links:

RRB अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
Apply Online अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
CEN -02/2025 Corrigendum -1सुधारित तारखा पाहण्यासाठी अधिकृत notification pdf
RRB Technician CEN -02/2025 सविस्तर जाहिरात पहाdownload करा
Examgurug site वरील रेल्वे ची जाहिरात पहायेथे क्लीक करा

Latest updates

NORCET-9,2025:AIIMS मध्ये 4566 नर्सिंग ऑफिसर पदांसाठी संधी..

NORCET-9 Notification:

मित्रानों,AIIMS (All India Institute of Medical Sciences) तर्फे Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-9) परीक्षा 2025 साठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधीन असलेल्या AIIMS व इतर केंद्रशासित संस्थांमध्ये “नर्सिंग ऑफिसर” पदासाठी आहे.जर तुम्हीही Nursing Jobs 2025 च्या शोधात असाल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.

Important Dates:

कार्यक्रम तारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख 22 जुलै 2025
अर्जाची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 ( 5:00 वाजेपर्यंत)
फॉर्म सुधारण्याची तारीख 10 ते 12 ऑगस्ट 2025
परीक्षा दिनांक (CBT) 14 सप्टेंबर 2025 (रविवार) , 27th सप्टेंबर, 2025 (शनिवार)

Total Posts:

AIIMS Nursing Officer Recruitment अंतर्गत एकूण 4566 पदे भरली जातील. यामध्ये AIIMS दिल्ली, भोपाळ, रायपूर, ऋषिकेश, नागपूर, राजकोट, जम्मू, विजयपूर, मंदसौर इ. संस्थांचा समावेश आहे.

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
एकूण पदे: 4566
भरती संस्था: विविध AIIMS व केंद्रशासित आरोग्य संस्था मधील सविस्तर रिक्त जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Eligibility:

शैक्षणिक पात्रता:

उमेदवाराकडे खालीलपैकी एक पात्रता असावी:

  • B.Sc. (Hons.) नर्सिंग / B.Sc. नर्सिंग / B.Sc. पोस्ट सर्टिफिकेट
  • GNM डिप्लोमा + 2 वर्षांचा अनुभव

नर्सिंग कौन्सिल नोंदणी अनिवार्य

Age Limit:

श्रेणी वयोमर्यादा
General (सामान्य) 18 ते 30 वर्ष
SC/ST 5 वर्ष सवलत
OBC 3 वर्ष सवलत
PwBD 10 वर्ष सवलत
Ex-servicemen शासकीय नियमानुसार

NORCET-9 (Exam Pattern):

Online (CBT) for Stage I: NORCET Preliminary, दिनांक: 14th सप्टेंबर, 2025 (रविवार)

Online (CBT) for Stage II: NORCET Mains, दिनांक: 27th सप्टेंबर, 2025 (शनिवार)

Application Fee:

प्रवर्ग शुल्क
General / OBC ₹3000/-
SC/ST/EWS ₹2400/-
PwBD शुल्क नाही

नोट: SC/ST च्या पात्र उमेदवाराना परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र पडताळणी नंतर पूर्ण परीक्षा फी Refund करण्यात येईल.

How to Apply Online:

  1. अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा: www.aiimsexams.ac.in
  2. Important Announcements madhye NORCET-9 वर क्लिक करा
  3. त्या NORCET Live Advertisement व क्लिक करा.
  4. Create new Account करून Login to Apply क्लिक करा
  5. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व फोटो-स्वाक्षरी अपलोड करा.
  6. शुल्क भरा व सबमिट करा.
  7. प्रिंटआउट घ्या.

Important Links:

मित्रानो,NORCET 9 Notification Marathi मध्ये सर्व प्रथम आपल्या साईट वर मिळेल, ही संधी केंद्रीय सरकारी नर्सिंग ऑफिसर पदासाठी आहे. स्पर्धा प्रचंड आहे,त्यामुळे आजपासूनच अभ्यास सुरू करा. MCQs चे सराव, मागील प्रश्नपत्रिका व वेळेचे नियोजन आणि तुमची मेहनत यामुळे यशाची शक्यता नक्कीच वाढेल.

अशीच भरती माहिती, Admit Cards व PDF Study Material साठी रोज भेट द्या: www.examgurug.com

 

Latest updates

RRB Paramedical Recruitment 2025 notification out: रेल्वेमध्ये 434 जागासाठी भरती,या तारखेपासून करा अर्ज…

RRB notification review:

मित्रानों ,तुम्हालाही रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे Railway Recruitment Board(RRB) CEN no.03/2025 अंतर्गत विविध पदासाठी एकूण 434 जागसाठी RRB Notification निघालेले आहे. पात्र उमेदवारानी online पद्धतीने अर्ज करायचा आहे.

RRB Recruitment Important Dates:

online अर्ज सुरू होण्याचा दिनांक 09/08/2025
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 08/09/2025 (23:59hrs)

RRB Recruitment Total post:

Name of the Post Initial Pay Total Vacancies (All RRBs)
Nursing Superintendent 44900 272
Dialysis Technician 35400 4
Health and Malaria Inspector group II 35400 33
Pharmacist 29200 105
Radiographer X-ray Technician 29200 4
ECG Technician 25500 4
Lab Assistant Grade-II 21700 12
  TOTAL POSTS 434

RRB paramedical Recruitment download short Notification pdf

RRB Qualification:

  • नर्सिंग अधीक्षक: जीएनएम / बी.एससी नर्सिंग.
  • फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी): फार्मसीमध्ये पदवी / डिप्लोमा.
  • रेडिओग्राफर (एक्स-रे टेक्निशियन): संबंधित विषयात डिप्लोमा.
  • आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड-II: बी.एससी. रसायनशास्त्रासह
  • प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड-II: डीएमएलटी
  • डायलिसिस टेक्निशियन: बी.एससी. आणि हेमोडायलिसिसमध्ये डिप्लोमा.
  • ईसीजी टेक्निशियन: संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा.

Age limit for RRB Exam: as on 01/01/2026

  • उमेदवाराचे किमान वय : 18- 20 वर्ष
  • Nursing Superintendent साठी कमाल वय : 40 वर्ष
  • इतर पदासाठी वय मर्यादा : 33 वर्ष
  • वयाची शिथिलता नियमाप्रमाणे लागू राहील.
NMMC परीक्षा संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Important links:

Apply Online येथे क्लिक करा 
Short Notification नोटिफिकेशन वाचण्यासाठी pdf डाउनलोड करा
RRB detail Notification येथे क्लिक करा
Official वेबसाइट येथे क्लिक करा

 

Importants, Latest updates

NMMC Exam 2025: परीक्षा प्रकिर्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण वेळापत्रक जाहीर..

NMMC Recruitment 2025:

मित्रानों,नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती नुकतीच दि 16 जुलै 2025 ते 19 जुलै 2025 दरम्यान पार पडली आहे.या परीक्षेसंदर्भात पालिकेने एक वेळापत्रक जाहीर केले आहे.यामध्ये पेपरमधील प्रश्नाच्या आक्षेप नोंदवण्याबद्दल माहीत दिलेली आहे ,दिनांक 23/07/2025 ते दिनांक 25/07/2025 या कालावधीत ऑनलाइन पेपरमधील प्रश्नासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी लिंक लाईव्ह (link live) करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

NMMC Recruitment process timetable:परीक्षा प्रक्रिया अंदाजित वेळापत्रक

महत्वाच्या तारखा व टप्पे (Milestones):

क्र.टप्पा (Milestone)प्रारंभसमाप्ती
1आक्षेप फॉर्म डिझाईन व टेस्टिंग20.07.202523.07.2025
2 HTML लिंक व आक्षेप फॉर्म Live23.07.202525.07.2025
3 आक्षेपांचे पुनरावलोकन25.07.202527.07.2025
4 आक्षेप निवारण प्रक्रिया27.07.202516.08.2025
5 सुधारित HTML लिंक Live16.08.202518.08.2025
6 दुसऱ्या टप्प्याचा आक्षेप फॉर्म Live18.08.202521.08.2025
7 गुणांचे Normalization24.08.202526.08.2025
8 Score Report प्रकाशन26.08.202529.08.2025
9 Provisional Merit List प्रकाशन29.08.202511.09.2025

NMMC recruitment 2025 सविस्तर जाहिरात pdf डाउनलोड करा

नोट:सदर नमूद वेळा पत्रकात नमूद कालावधीत आवश्यक भासल्यास बदल करण्यात येऊ शकतात असे पालिकेकडून आवाहन करण्यात आलेले आहे.सदर बदल हे त्या त्या वेळी सांगण्यात येतील.

अश्याच प्रकारच्या नवीन अपडेट साठी www.examgurug.com पेज ला भेट देत रहा. नवीन जॉब पोस्ट लगेच पाहण्यासाठी पेज ला bookmark करून ठेवा.

Scroll to Top