Latest updates

LIC AAO Recruitment 2025
Latest updates, New Updates

LIC AAO Recruitment 2025: एलआयसी मार्फत 350 AAO Generalist पदांसाठी मोठी भरती,लगेच अर्ज करा…

LIC AAO Recruitment 2025:

LIC AAO Recruitment 2025 :भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने AAO (Generalist) “सहायक प्रशासकीय अधिकारी” 2025 भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत 350 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. LIC मध्ये अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक व इतर माहिती खाली दिलेली आहे.

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑगस्ट २०२५ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 सप्टेम्बर २०२५ 
  • परीक्षेची तारीख- पूर्व परीक्षा -03 ऑक्टोबर २०२५ 
  • परीक्षेची तारीख- मुख्य  परीक्षा -08नोव्हेंबर  २०२५ 

Total Posts : एकूण पदे- 350

Posts Details : पदनिहाय तपशील

Sr.Post NameTotal PostsQualification
1सहायक प्रशासकीय अधिकारी350कोणत्याही शाखेची पदवी

Qualifications : शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

Age Limit : वयोमर्यादा

  1. किमान वय – 01/08/2025 पर्यंत 21 वर्ष 
  2. कमाल वय – 30 वर्ष 
  3. वयोमर्यादा सवलत – SC/ST-5 वर्ष, OBC-3 वर्ष 
  4. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी 

PayScale : वेतनश्रेणी

  • सुरुवातीचे वेतन: ₹53,600/- प्रतिमहिना (Basic Pay)

  • इतर भत्ते मिळून एकूण पगार अंदाजे ₹92,870/- प्रतिमहिना

Exam Fees : परीक्षा शुल्क -

  • SC/ST/PwBD प्रवर्गासाठी- रु.85/-
  •  
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 700/-

Exam Place : परीक्षेचे ठिकाण - मुंबई

LIC AAO Recruitment 2025-Important Links : महत्वाच्या लिंक्स

FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :

LIC AAO 2025 साठी किती जागा आहेत?

 एकूण 350 पदे जाहीर झाली आहेत.

कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे.

 प्रिलिम, मेन आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून निवड होईल.

प्रारंभीचा पगार ₹53,600/- असून एकूण पगार अंदाजे ₹92,870/- प्रतिमहिना असेल.

किमान 21 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षे.

Latest updates, New Updates, Results

RRB Paramedical CEN 04/2024 Result जाहीर : DV आणि मेडिकल तपासणीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी आणि कट-ऑफ…..

RRB Paramedical CEN 04/2024 Result:

RRB Paramedical CEN 04/2024 Result: Railway recruitment board (RRB) मुंबई यांनी CEN 04/2024 – Paramedical पदभरती साठी घेतलेल्या CBT परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. 28 एप्रिल 2025,29 एप्रिल 2025 व 30 एप्रिल 2025 दरम्यान झालेल्या CBT परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची Document Verification (DV) आणि Medical Examination साठी खालीलप्रमाणे यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

CEN 04/2024 Result :कट-ऑफ मार्क्स (100 पैकी) short listed for DV

पद युनिट UR SC ST OBC EWS
Nursing Superintendent CR 63.47 58.53 52.29 59.52 59.99
Nursing Superintendent WR 61.45 58.06 52.01 59.21 57.89
Clinical Psychologist CR 74.57
ECG Technician CR 68.02
Field Worker CR 79.38
Field Worker WR 78.35 72.85 76.63
Health & Malaria Inspector CR 73.04 71.98 67.73 69.50 73.04
Health & Malaria Inspector WR 75.17 71.98 71.98
Radiographer CR 84.01 73.80 82.31 78.23
Radiographer WR 78.23 72.78 74.48
Pharmacist CR 69.89 63.79 56.88 69.53 66.66
Pharmacist WR 68.81 63.68 68.45 66.30
Dialysis Technician CR 62.88 57.38 54.98 56.01
Optometrist CR 68.33
Laboratory Superintendent CR 76.66 75.00 68.00 75.08
Dental Hygienist CR 54.33
Dental Hygienist WR 58.33
Cath Lab Technician WR 60.26 59.25
Occupational Therapist WR 70.70

RRB Paramedical CEN 04/2024 Result declared:- RRB ची अधिकृत सविस्तर निकाल (result) pdf पाहा .

RRB CEN 04/2024 DV आणि मेडिकल तपासणी:

  • DV चे ठिकाण आणि दिनांक उमेदवाराच्या E-Call Letter मध्ये नमूद केलेले असेल.
  • DV पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारांना Railway Hospital मध्ये मेडिकल तपासणीसाठी पाठवले जाईल.
  • DV आणि मेडिकल दोन्ही प्रक्रियेसाठी उमेदवारांनी किमान 3-4 दिवसांची तयारी ठेवावी.
  • मेडिकल फी – फक्त ₹24/- (अतिरिक्त कोणतेही शुल्क लागू नाही).

हे पण वाचा : Western Railway Sports Quota Bharti 2025 -69 खेळाडू पदांची मोठी भरती

कागदपत्र पडताळणी साठी (DV) आवश्यक कागदपत्रे

  • उमेदवाराचे सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि A4 साईजच्या स्व-प्रमाणित २ सेट च्या झेरॉक्स प्रती.
  • प्रमाणपत्रे मराठी/हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावीत.
  • DV च्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे च आवश्यक आहेत ते न आणल्यास सदरील उमेदवाराची उमेदवारी रद्द होईल.

उमेदवारासाठी महत्त्वाची सूचना:

  • RRB ची भरती प्रक्रिया हि पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित आहे.
  • कोणत्याही दलाल किंवा बनावट आश्वासनांपासून सावध राहा.
  • RRB ने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या सूचना उमेदवारांनी फक्त रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच अपडेट घ्यावेत.

IBPS clerk bharti : Institute of Banking Personnel Selection (IBPS) अंतर्गत 10,277 बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी…

FAQ – RRB Paramedical CEN 04/2024 Result

प्र. 1: RRB Paramedical DV साठी E-Call Letter कधी मिळेल?
उ. DV शेड्युल ठरल्यानंतर ईमेल/SMS व अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

प्र. 2: मेडिकल तपासणीसाठी किती दिवस लागतात?
उ. साधारण 3-4 दिवसांची तयारी ठेवावी.

प्र. 3: मेडिकल फी किती आहे?
उ. फक्त ₹24/- (रेल्वे हॉस्पिटलला अतिरिक्त शुल्क नाही).

प्र. 4: DV साठी कोणती कागदपत्रे लागतात?
उ. सर्व मूळ प्रमाणपत्रे व 2 सेट स्व-प्रमाणित झेरॉक्स.

ठाणे महानगरपालिका भरती-2025
Latest updates, New Updates

Thane Mahanagarpalika भरती 2025 – TMC मध्ये 1773 विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर, या तारखेपासून अर्ज सुरु…

Thane Mahanagarpalika भरती 2025: TMC Recruitment 2025 अंतर्गत विविध तांत्रिक, वैद्यकीय, व प्रशासकीय, व इतर अनेक सेवामधील पदांसाठी गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 1773 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. online अर्ज दि. 12/08/2025 ते 02/09/2025 पर्यन्त करू शकता. वय ,पात्रता परीक्षा फी व इतर सर्व परीक्षे संदर्भातील माहिती तुमहाल या पोस्ट मध्ये मिळेल.अर्ज करण्यासाठी पालिकेक्ष्हे अधिकृत संकेतस्थळ https://thanecity.gov.in/ यावर करावे.

Important Dates (महत्वाच्या तारखा):

कार्यक्रम तारीख
अर्ज सुरू होण्याचा दिनांक 12/08/2025
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक02/09/2025
परीक्षा दिनांक लवकरच जाहीर होईल

Qualification for TMC भरती 2025 (पात्रता)

ठाणे महानगर्पालिकेत एकूण 65 संवर्गासाठी व 1773 पदासाठी मोठी भरती आहे, शैक्षणिक पात्रता संबधित पदनुसार वेगवेगळी आहे.10वी ,12 वी ,डिप्लोमा ,पदवी ,किंवा पदनुसार आवश्यक . सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी खलील दिलेल्या pdf मध्ये पहा.ाणे महानगर्पालिकेत एकूण 65 संवर्गासाठी व 1773 पदासाठी मोठी भरती आहे, शैक्षणिक पात्रता संबधित पदनुसार वेगवेगळी आहे.10वी ,12 वी ,डिप्लोमा ,पदवी ,किंवा पदनुसार आवश्यक . सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी खलील दिलेल्या pdf मध्ये पहा.

Thane Mahanagarpalika भरती Age Limit (वयाची अट):

  • किमान वय : 18 वर्ष
  • कमाल वय :38 वर्ष
  • आरक्षित प्रवर्गासाठी शासनाच्या नियमांनुसार सवलत खालीलप्रमाणे
  • ओबीसी: 3 वर्ष
  • SC /ST : 5 वर्ष
  • दिव्यांग उमेदवार : 10 वर्ष अतिरिक्त

Pay Scale(वेतनश्रेणी ):

प्रत्येक पदनुसार वेतन वेगवेगळे असून ,अंदाजे रु 18000 ते 1 लाख पर्यन्त पगार आहे.सविस्तर माहिती साथी Thane महानगरपालिका bharti 2025 नोटिफिकेशन वाचा .

Thane Mahanagarpalika भरती 2025 Exam Fees:

प्रवर्ग परीक्षा फी
ओपन category रु 1000
मागासवर्गीय /EWS रु 900
दिव्यांग /माजी सैनिक परीक्षा शुल्क नाही

TMC Exam Pattern (परीक्षा पद्धत ):

  • Online MCQ पद्धतीने परीक्षा असेल.
  • त्यानंतर मेरीट नुसार कागदपत्र पडताळणी होईल .

Important Links (महत्वाच्या लिंक):

वर्तमानपत्र जाहिरात वर्तमानपत्रातील जाहिरात
अधिकृत जाहिरात pdf येथे डाउनलोड करा
apply ऑनलाइनApply Now
महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ https://thanecity.gov.in/

FAQ-Thane mahanagarpalika recruitment 2025 :

1. या भरतीत एकूण किती जागा आहेत?
उ. एकूण 1773 पदांसाठी भरती होणार आहे.

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उ. 02 सप्टेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.

3. अर्ज कसा करायचा?
उ. www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल.

4. परीक्षा कधी होईल?
उ. परीक्षा दिनांक लवकरच जाहीर होईल.

5. अर्ज फी किती आहे?
उ. Open साठी ₹1000/- व Backward Class/EWS साठी ₹900/- आहे.

SBI Junior Associates bharti 2025
Latest updates, New Updates

SBI Junior Associate भरती 2025 – 5180(Junior Associate) लिपिक पदांसाठी मोठी संधी,लगेच अर्ज करा….

SBI Junior Associate भरती Exam Notification:

SBI Junior Associate भरती: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने Junior Associate (Customer Support & Sales) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 5180 पदांची मेगाभरती या जाहिरातीद्वारे केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२५ पासून चालू होणार आहे. SBI ने दिलेल्या माहिती नुसार संबधित पूर्व परीक्षा सप्टेम्बर २०२५ व मैन्स परीक्षा नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतली जाणार आहे. तुम्ही सरकारी बँकेत स्थिर व प्रतिष्ठित नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी खास असणार आहे.

SBI Junior Associate भरती चे मुख्य तपशील:

  • भरती प्राधिकरण: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पदाचे नाव: Junior Associate (Customer Support & Sales)
  • एकूण पदे: 5180
  • भरती जाहिरात क्रमांक: CRPD/CR/2025-26/06
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 6 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025
  • पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2025 (अनुमानित)
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025 (अनुमानित)
  • अधिकृत संकेतस्थळ: www.sbi.co.in

SBI Junior Associate भरती 2025 परीक्षा पॅटर्न:

पूर्व परीक्षा पॅटर्न (Prelims Exam Pattern):

Sr.No Test Name Medium of Exam No. of Questions Max. Marks Duration
1. English Language English 30 30 20 min.
2. Numerical Ability * (राज्य भाषा + English) 35 35 20 min.
3. Reasoning Ability * (राज्य भाषा + English) 35 35 20 min.
  Total   100 100 1 Hour

मुख्य परीक्षा पॅटर्न (Mains Exam Pattern)

Sr.No Test Name Medium of Exam No. of Questions Max. Marks Duration
1. General / Financial Awareness * (राज्य भाषा + English) 50 50 35 min.
2. General English English 40 40 35 min.
3. Quantitative Aptitude * (राज्य भाषा + English) 50 50 45 min.
4. Reasoning Ability & Computer Aptitude * (राज्य भाषा + English) 50 60 45 min.
  Total   190 200 2 Hr. 40 min.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification for SBI recruitment 2025) :

उमेदवार हा कोणत्यमाण्यात्प्रप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. सविस्तर पात्रता वाचण्यासाठी कृपया जाहिरात पहावी.

अर्ज शुल्क:(exam fees)

१.मागासवर्गीय SC/ ST/ PwBD/ XS/DXS:- कोणतेही शुल्क नाही

२.ओपन / OBC/ EWS :-रू 750/-

 

वयाची अट :(Age Limit for SBI Junior Associate Post )

Sr.No प्रवर्ग वयाची शिथिलता
1. OBC 3 वर्ष
2. SC / ST 5 वर्ष
3. PwBD (General / EWS) 10 वर्ष
4. PwBD (OBC) 13 वर्ष
5. PwBD (SC / ST) 15 वर्ष
6. Ex-Servicemen / Disabled Ex-Servicemen Actual service + 3 वर्ष (कमाल वय 50 वर्ष )
  (SC/ST Disabled Ex-Servicemen) Actual service + 8 वर्ष (कमाल वय 50 वर्ष )
नोट: उमेदवाराचे वय १/४/२०२५ पर्यंत 20-28 वर्ष असले पाहिजे .

निवड प्रक्रिया:(SBI Clerk भरती 2025 Selection process)

  1. पूर्व परीक्षा (Prelims Exam):
    • इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता (100 प्रश्न / 1 तास)
    • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
  2. मुख्य परीक्षा (Mains Exam):
    • सामान्य जागरूकता, संगणक ज्ञान, इंग्रजी, गणित
    • 200 गुण / 2 तास 40 मिनिटे
  3. स्थानिक भाषा चाचणी:
    • स्थानिक भाषा 10वी/12वी मध्ये नसेल तर चाचणी आवश्यक

examgurug.com या पेज वरील सर्व वर्तमान जाहिराती पहा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. SBI Junior Associate भरती 2025 ची अंतिम तारीख कोणती?

उत्तर : 26 ऑगस्ट 2025

Q2. SBI Clerk पगार किती आहे?

उत्तर : अंदाजे ₹46,000/- प्रतिमाह

Q3. परीक्षा कधी होईल?

उत्तर : Prelims – सप्टेंबर, Mains – नोव्हेंबर 2025 (अनुमानित)

Q4. स्थानिक भाषा आवश्यक आहे का?

उत्तर : होय. तुम्ही अर्ज केलेल्या राज्याची भाषा वाचता/लिहिता/बोलता यावी लागते

Q5. अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

उत्तर : होय. पण पदवी 31 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण झालेली असावी

वेस्टर्न रेल्वे भरती २०२५
Latest updates, New Updates

Western Railway Sports Quota Bharti 2025 – पश्चिम रेल्वेमध्ये 69 खेळाडू पदांची मोठी भरती

वेस्टर्न रेल्वे भरती २०२५

Railway sports quota bharti 2025

 

Railway sports quota bharti: Western Railway has announced  ONLINE applications from the eligible sports candidates, for filling up 21 posts of group ‘C’ and 43 posts of group ‘D’ of the Sports
Quota (as in item 2) for the year 2025-26.  In this post you will see about the Railway Sports bharti, Sports person recruitment in western Railway, Railway sports Quota bharti 2025.

पश्चिम रेल्वे खेळाडू भरती जाहिरात २०२५

रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे, मुंबई स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत 2025-26 साठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती गट ‘C’ आणि गट ‘D’ मध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत.

Important Dates:

  • online अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 29/०७/२०२५ 
  • online अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 30 /०८ /२०२५ 

Total post for candidates:

 एकूण पदसंख्या

स्तरएकूण पदेपातळी
ग्रुप C (Level 5/4)5Graduate
ग्रुप C (Level 3/2)1612वी / ITI / Diploma
ग्रुप D (Level 1)4310वी / ITI / NAC

Railway sports jobs Qualifications:

Educational Qualifications:

📘 शैक्षणिक पात्रता

स्तरशैक्षणिक पात्रता
Level 5/4किमान पदवी (Graduate)
Level 3/212वी / ITI / डिप्लोमा
Level 110वी / ITI / NAC प्रमाणपत्र

Sports Qualifications:

  • Level 5/4: ऑलिम्पिक / वर्ल्ड कप / कॉमनवेल्थ यामध्ये सहभाग किंवा 3रे स्थान
  • Level 3/2: राष्ट्रीय स्पर्धांमध्ये किमान 3रे स्थान किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग
  • Level 1: मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये सहभाग किंवा किमान 8वे स्थान

Age Limit for Sports quota bharti 2025

 वयाची अट :01 जानेवारी 2026 रोजी, 18 ते 25 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट देण्यात आली आहे .]

Exam Fees for Railway Sports bharti:

General Open/OBC: 500/- रुपये.  [SC/ST/PWD/EWS/महिला: 250/- रुपये.]

Important Links to apply the form:

  1. Railway sports quota bharti सविस्तर pdf  जाहिरात पहा 
  2. Online अर्ज करण्यासाठी- यथे क्लिक करा 
  3. WR अधिकृत संकेतस्थळ रेल: https://wr.indianrailways.gov.in/?lang=1
  4. रेल्वे च्या आणखी जाहिराती पहा : examgurug.com
IBPS clerk bharti
Latest updates, New Updates

IBPS clerk bharti : HUrry! Institute of Banking Personnel Selection (IBPS) अंतर्गत 10,277 बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी…

IBPS Notification 2025:

IBPS clerk bharti 2025 : IBPS has announced the Online Examination (Preliminary and Main) for 10277 Customer Service Associate (clerk) post across the India. In this post you will see the IBPS vacancy 2025,IBPS recruitement 2025 and IBPS clerk job 2025.You can visit the official website ibps.in for more details.

IBPS clerk bharti 2025 important dates :

तपशील तारीख
online अर्ज नोंदणी व शुल्क भरण्याचा दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते 21 ऑगस्ट २०२५
अर्ज शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक 21 ऑगस्ट २०२५
online पूर्व परीक्षा दिनांक ऑक्टोबर २०२५
online मुख्य परीक्षा दिनांक नोव्हेंबर २०२५
Provisional Alottment मार्च २०२५

हे पण वाचा : MPSC STI/ASO bharti 2025: राज्य कर निरीक्षक/सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या 282 जागा,करा अर्ज…

Age limit for the IBPS posts:

१ ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवार हा 18-28 वय वर्षाचा असावा .[ SC/ST साठी 5 वर्षाची सूट व OBC साठी 3 वर्षाची सूट राहील]

Qualification for IBPS Clerk:

पदाचे नाव पात्रता
लिपिक (clerk) १. उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा
२.संगणक कार्यप्रणालीचे (MS-CIT) ज्ञान असणे आवश्यक आहे .
३.हायस्कूल किंवा संस्था मधून संगणक तंत्रज्ञांचा अभ्यास केलेलाअसावा.
महत्वाची सूचना: IBPS लिपिक पदाची सविस्तर पात्रता, जाहिराती मध्ये वाचावी .

Exam fees:

जेनरल / OBC ८५० रुपये
SC/ST/PWD/Ex. SERVICE MEN 175 रुपये

PARTICIPATING BANKS IN IBPS RECRUITMENT:

  • Bank of Baroda
  • Canara Bank
  • Indian Overseas Bank
  • UCO Bank
  • Bank of India
  • Central Bank of India
  • Punjab National Bank
  • Union Bank of India
  • Bank of Maharashtra
  • Indian Bank
  • Punjab & Sind Bank

IBPS clerk bharti 2025 selection process:

  • ONLINE अर्ज करण्यासाठी https://ibpsreg.ibps.in/crpcsaxvjl25/ या वेबसाईट वर क्लिक करून माहिती भरा.
  • कोणत्याही परिस्थितीत offline अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा : जाहिरातीचे pdf डाउनलोड करा.

 

Scroll to Top