Latest updates

RRB Paramedical Recruitment 2025
Latest updates, New Updates

RRB Paramedical Recruitment 2025: CEN 3/2025 रेल्वेमध्ये 434 जागासाठी भरती,या तारखेपासून करा अर्ज…[अर्ज मुदतवाढ]

RRB Paramedical Recruitment 2025:

मित्रानों ,तुम्हालाही रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे Railway Recruitment Board(RRB) CEN no.03/2025 अंतर्गत विविध पदासाठी एकूण 434 जागसाठी RRB Notification निघालेले होते . आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे, पात्र उमेदवारानी online पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 09/08/2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08/09/2025 (23:59hrs)
  • परीक्षेची तारीख : लवकरच जाहीर होईल.
  • अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिनांक : 18/09/2025 (23:59hrs)

   अश्याच नवीन जाहिराती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Official what’s App Group  ExamGuruG-Job Updates ला जॉईन करा     

Total Posts : एकूण पदे- 434

Posts Details : पदनिहाय तपशील

Job Place : नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत

Important Links : महत्वाच्या लिंक्स

CCRAS Recruitment 2025
Latest updates, New Updates

CCRAS Recruitment 2025: केंद्रीय नोकरीची उत्तम संधी,आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 389 जागासाठी भरती

CCRAS Recruitment 2025:

CCRAS Recruitment 2025: Central Council For Research In Ayurvedic Sciences(CCRAS).आयुर्वेदिक सायन्सेसमधील संशोधनासाठीची केंद्रीय परिषद (CCRAS) ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. परिषदेचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे. या परिषदेत “गट अ” मधील वैद्यकीय अधिकारी व बिगर वैद्यकीय शास्त्रज्ञ, त्याशिवाय इतर “गट ब” व “गट क” मधील विविध पदासाठी online पद्धतीने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.सदरील पदासाठी अर्ज 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.सविस्तर माहिती साठी पूर्ण ब्लॉग वाचा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2025 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025 
  • अर्ज फेरबदल करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेम्बर 2025

Total Posts : एकूण पदे- गट 'अ','ब','क' मधील एकूण 389 पदे

Posts Details : पदनिहाय तपशील

क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रताएकूण पदे
1 गट ‘अ’ मधील विविध पदे 
      पदाच्या आवश्यकतेनुसार 
16 
2गट ‘ब’ मधील विविध पदे 
      पदाच्या आवश्यकतेनुसार 
48
3गट ‘क’ मधील विविध पदे पदाच्या आवश्यकतेनुसार 325

Qualifications : शैक्षणिक पात्रता

    • सविस्तर  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.

आणखी वर्तमान जाहिराती पहा

Age Limit : वयोमर्यादा

  • किमान वय – 31 ऑगस्ट 2025 रोजी, 25 वर्ष 
  • कमाल वय -40 वर्ष 
  • वयोमर्यादा सवलत –  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
  • विविध पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत कृपया मुळ जाहिरात वाचावी.

Exam Fees : परीक्षा शुल्क -
  1. गट 'अ' पदे  : General/OBC: 1500/- रुपये.
  2. गट 'ब' पदे : General/OBC: 700/- रुपये.
  3. गट 'क' पदे : General/OBC: 300/- रुपये.
SC/ST/WOMEN/PWD/Ex-Serviceman- फि नाही.

Job Place : नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत

[CCRAS Recruitment 2025]Important Links : महत्वाच्या लिंक्स

NMC Recruitment 2025
Latest updates, New Updates

NMC Recruitment 2025: नागपूर महानगरपालिका मध्ये 174 पदांसाठी भरती, या तारखेपासून करा अर्ज….

NMC Recruitment 2025:

NMC Recruitment 2025:  नागपूर महानगरपालिकेकडून विविध  174 पदांसाठी सरळसेवा  भरती जाहीर करण्यात आली आहे. ही संधी महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. या भरतीत (गट क) कनिष्ठ लिपिक , विधी सहाय्यक,कर संग्राहक,लेखापाल,डेटा मनेजर ,स्टेनोग्राफर,ग्रंथालय सहायक ,ई.10 पदांचा समावेश आहे. या पोस्ट मध्ये तुम्हाला  एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा बद्दल सविस्तर माहिती खाली मिळेल .

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : दि. 26/08/2025 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि.09/09/2025
  • परीक्षेची तारीख : https://nmcnagpur.gov.in या अधिकृत 
     संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

Total Posts : एकूण पदे- 174

आणखी वर्तमान जाहिराती पहा

Posts Details : पदनिहाय तपशील

पदाचे नाव (गट क): पदांची संख्या

  1. कनिष्ठ लिपिक -60
  2. कर संग्राहक -74
  3. ग्रंथालय सहायक-08 
  4. विधी सहायक- 06 
  5. स्टेनोग्राफर -10 
  6. लेखापाल/रोखपाल -10 
  7. सिस्टीम ॲनॉलीस्ट-01
  8. हार्डवेअर इंजिनियर -02 
  9. डेटा मनेजर-01 
  10. प्रोग्रमर-02 

Qualifications : शैक्षणिक पात्रता

    • सविस्तर  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी .

Age Limit : वयोमर्यादा

  • किमान वय – 18 वर्ष 
  • कमाल वय – 38 वर्ष 
  • वयोमर्यादा सवलत – मागासवगीय / आ.दु.घ./ अनाथ- 5 वर्ष सवलत 
  • माजी सैनिक साठी कमाल वयोमर्यादा  55 वर्ष इतकी राहील.

Exam Fees : परीक्षा शुल्क - Gen/EWS/OBC: रू. 1000/- ,SC/ST: रू . 900/-

Job Place : नोकरीचे ठिकाण - नागपूर महानगरपालिका

Important Links : महत्वाच्या लिंक्स

FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :

प्र.अर्ज कसा करायचा?

उ.उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर Online अर्ज करावा.

उ. ऑनलाईन CBT परीक्षा, मुलाखत व कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

उ. पदानुसार पदवी, डिप्लोमा, इत्यादी शैक्षणिक पात्रता अपेक्षित आहे.सविस्तर जाहिरात पहावी 

AIIMS Nagpur BHarti 2025
Latest updates, New Updates

AIIMS नागपूर भरती 2025: विविध ‘ग्रुप ए’ पदांसाठी मोठी संधी,जाणून घ्या सविस्तर माहिती…

AIIMS Nagpur BHarti 2025

[AIIMS नागपूर भरती 2025:]

AIIMS नागपूर भरती 2025:  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत All India Institute of Medical Sciences (AIIMS Nagpur)  यांनी 2025 मध्ये आरोग्य सेवेमध्ये नागरिकासाठी दर्जेदार सुविधा देण्यासठी PMSSY अंतर्गत विवध ग्रुप ए पदासाठी online पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेली आहेत,ज्यामध्ये  प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक ,अतिरिक्त प्राध्यापक ,सहाय्यक प्राध्यापक  पदांचा समावेश आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून  सुरु होणार आहे.

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख :  30 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :  29 सप्टेंबर 2025
  • परीक्षेची तारीख : लवकरच जाहीर होईल 

Posts Details : पदनिहाय तपशील

Qualifications : शैक्षणिक पात्रता

  • सविस्तर  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी .

Age Limit : वयोमर्यादा

  • किमान वय – 50 वर्ष 
  • कमाल वय – 58 वर्ष 
  • वयोमर्यादा सवलत – SC/ST – 05 वर्षे सवलत , OBC – 03 वर्षे सवलत 

Exam Fees : परीक्षा शुल्क - Gen/EWS/OBC: रू. 2000/- ,SC/ST: रू . 500/-

Job Place : नोकरीचे ठिकाण - नागपूर (महाराष्ट्र)

AIIMS नागपूर भरती 2025: Important Links : महत्वाच्या लिंक्स

Maharashtra Police Bharti 2025
Latest updates, New Updates

Maharashtra Police Bharti 2025: शासनाचा जी.आर आला, 15631 जागासाठी भरती, ..इतके असेल परीक्षा शुल्क …

Maharashtra Police Bharti 2025

Police Bharti 2025: म्ह्राष्ट्राम्ध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यासाठी गुड न्यूज आली आहे . गृह विभागाला एकूण  १५६३१ पोलीस पदासाठी भरती जाहीर करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे आहे. यामध्ये कारागृह  पोलीस यांची पण पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या  शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथीलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया  घटकस्तरावरुन राबवण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख :  लवकरच जाहीर होईल 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर होईल 
  • परीक्षेची तारीख : लवकरच जाहीर होईल 

Total Posts : एकूण पदे- १५६३१

Posts Details : पदनिहाय तपशील

पदाचे नाव आणि  रिक्त पदांची संख्या
1. पोलीस शिपाई : 12399
2.पोलीस शिपाई चालक : 234
3. बॅण्डस्मन : 25
4 सशस्त्र पोलीस शिपाई : 2393
5 कारागृह शिपाई : 580
एकूण पदे :-15631

Qualifications : शैक्षणिक पात्रता

  •  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुल जाहिरात वाचावी 

Age Limit : वयोमर्यादा

किमान व कमाल वयोमर्यादा भरतीची जाहिरात आल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल .

Exam Fees : परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग -४५० रू व राखीव प्रवर्ग -350 रू

Job Place : नौकरीचे ठिकाण - महारष्ट्र

Important Links : महत्वाच्या लिंक्स

  • GOVT GR pdf -२० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध GR पहा 
  • online अर्ज –
  • अधिकृत वेबसाईट –
  • आणखी जाहिराती पहा –

FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :

प्र.

उ.

उ.

उ.

BJGMC Pune class 4 Bharti
Latest updates, New Updates

BJGMC Pune class 4 Bharti (Group D) 2025: “10 वी पास” शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे नौकरी ची संधी..

BJGMC Pune class 4 Bharti:

[BJGMC Pune class 4 Bharti:] संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक 15/08/2025 पासून दिनांक 31/08/2025 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस..या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 15/08/2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31/08/2025
  • परीक्षेची तारीख : लवकरच जाहीर होईल

Total Posts : एकूण पदे- 354

Posts Details : पदनिहाय तपशील

Sr. Post Name Total Posts Qualification
1 प्राध्यापक / Professor 10 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 14 वर्षांचा अनुभव
2 सहयोगी प्राध्यापक / Associate Professor 15 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 06 वर्षांचा अनुभव
3 सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 82 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 03 वर्षांचा अनुभव
4 अतिरिक्त प्राध्यापक / Additional Professor 09 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 10 वर्षांचा अनुभव
क्रमांकपदाचे नावएकूण पदे
1ग्यास प्लांट ऑपरेटर1
2भांडार  सेवक1
3 प्रयोगशाळा  परिचर1
4दवाखाना सेवक4
5संदेशवाहक 2
6बटलर
7माळी3
8प्रयोगशाळा सेवक8
9स्वयंपाकी सेवक8
10नाभिक 8
11सहाय्यक स्वयंपाकी
12हमाल13
13रुग्णपटवाहक10 
14क्ष किरण सेवक 15 
15शिपाई 2
16पहारेकरी23
17चतुर्थ श्रेणी  सेवक36 
18आया38 
19कक्षसेवक 168
एकूण354 

Qualifications : शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी )

BJGMC Pune class 4 Bharti- Age Limit : वयोमर्यादा

  • किमान वय – 18 वर्ष  
  • कमाल वय -38 वर्ष 
  • वयोमर्यादा सवलत – 

Exam Fees : परीक्षा शुल्क -
  • खुला प्रवर्ग – रु.१०००/-
  • राखीव प्रवर्ग – रु.९००/-

Exam Place : परीक्षेचे ठिकाण - पुणे

Important Links : महत्वाच्या लिंक्स

FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :

प्र.ही भरती कोणत्या संस्थेमार्फत होत आहे?

उ.ही भरती ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या मार्फत वर्ग -४ (गट-ड) पदांसाठी केली जात आहे.

उ.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१/०८/२०२५, रात्री ११:५९ अशी आहे.

उ.उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://bigmcpcune.com या संकेतस्थळावर सादर करावा.

Scroll to Top