Importants

Importants, Latest updates

RRB Technician bharti 2025: अर्ज सादर करण्याच्या तारखा वाढल्या, सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे

RRB Technician bharti 2025: Railway Recruitment Board(RRB) has announced Technician jobs for 6238 post dated 27/06/2025,Last date to fill online application form was 28/07/2025.RRB technician correction dates are given as per Corrigendum-1 for new dates regarding the CEN-2/2025,see the updates…….

Timelines For Modification Window:

कार्यक्रमजुनी तारीखसुधारित तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख28 जुलै 2025(23:59 hours)07 ऑगस्ट 2025(23:59 hours)
शुल्क भरण्याची अंतिम तारीख30 जुलै 2025(23:59 hours)09 ऑगस्ट 2025(23:59 hours)
अर्जात सुधारणा करण्यासाठी विंडो01 ते 10 ऑगस्ट 202510 ते 19 ऑगस्ट 2025
Scribe साठी तपशील सादर करण्याची मुदत11 ते 15 ऑगस्ट 202520 ते 24 ऑगस्ट 2025

Note: शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सुद्धा 07/08/2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.जर कोणता फॉर्म किंवा प्रमाणपत्र राहिले असेल तर तुमच्याकडे 7 तारखेपर्यंत वेळ आहे.

RRB Technician bharti details :

  • Total Posts: 6238
  • Name of the Posts : Technician grade -I signal ,Technician grade -III
  • Job Place : संपूर्ण भारत

Download detail Notification Of CEN-2/2025,Technician Recruitment pdf click now

RRB technician job salary:

पदाचे नाव pay स्तरसुरुवातचा payएकूण पदे
Technician grade -I signalLevel-5 29200183
Technician grade -IIILevel-2199006055

Important:

  • Create an AccountChosen RRB या पर्यायात सुधारणा शक्य नाही.
  • अर्जामध्ये सुधारणा करताना modification fee भरावी लागेल.
  • Scribe तपशील फक्त पात्र उमेदवारांसाठी लागू आहे.
  • वयोमर्यादा गणनेची तारीख: 01 जुलै 2025
  • शैक्षणिक पात्रतेसाठी निकष तपासताना अंतिम तारीख: 07 ऑगस्ट 2025

Important Links:

RRB अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
Apply Online अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
CEN -02/2025 Corrigendum -1सुधारित तारखा पाहण्यासाठी अधिकृत notification pdf
RRB Technician CEN -02/2025 सविस्तर जाहिरात पहाdownload करा
Examgurug site वरील रेल्वे ची जाहिरात पहायेथे क्लीक करा

Importants, Latest updates

NMMC Exam 2025: परीक्षा प्रकिर्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण वेळापत्रक जाहीर..

NMMC Recruitment 2025:

मित्रानों,नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती नुकतीच दि 16 जुलै 2025 ते 19 जुलै 2025 दरम्यान पार पडली आहे.या परीक्षेसंदर्भात पालिकेने एक वेळापत्रक जाहीर केले आहे.यामध्ये पेपरमधील प्रश्नाच्या आक्षेप नोंदवण्याबद्दल माहीत दिलेली आहे ,दिनांक 23/07/2025 ते दिनांक 25/07/2025 या कालावधीत ऑनलाइन पेपरमधील प्रश्नासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी लिंक लाईव्ह (link live) करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

NMMC Recruitment process timetable:परीक्षा प्रक्रिया अंदाजित वेळापत्रक

महत्वाच्या तारखा व टप्पे (Milestones):

क्र.टप्पा (Milestone)प्रारंभसमाप्ती
1आक्षेप फॉर्म डिझाईन व टेस्टिंग20.07.202523.07.2025
2 HTML लिंक व आक्षेप फॉर्म Live23.07.202525.07.2025
3 आक्षेपांचे पुनरावलोकन25.07.202527.07.2025
4 आक्षेप निवारण प्रक्रिया27.07.202516.08.2025
5 सुधारित HTML लिंक Live16.08.202518.08.2025
6 दुसऱ्या टप्प्याचा आक्षेप फॉर्म Live18.08.202521.08.2025
7 गुणांचे Normalization24.08.202526.08.2025
8 Score Report प्रकाशन26.08.202529.08.2025
9 Provisional Merit List प्रकाशन29.08.202511.09.2025

NMMC recruitment 2025 सविस्तर जाहिरात pdf डाउनलोड करा

नोट:सदर नमूद वेळा पत्रकात नमूद कालावधीत आवश्यक भासल्यास बदल करण्यात येऊ शकतात असे पालिकेकडून आवाहन करण्यात आलेले आहे.सदर बदल हे त्या त्या वेळी सांगण्यात येतील.

अश्याच प्रकारच्या नवीन अपडेट साठी www.examgurug.com पेज ला भेट देत रहा. नवीन जॉब पोस्ट लगेच पाहण्यासाठी पेज ला bookmark करून ठेवा.

Scroll to Top