NMMC Exam 2025:
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) भरती 2025 अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांनी खालील लिंकवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
🗓️ परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे :
- परीक्षेचे नाव: NMMC भरती परीक्षा 2025
- पदाचे नाव: [विवध ३० संवर्गातील ६६८ पदे ]
- परीक्षा दिनांक: [१६ जुलै ,१७ जुलै ,१८ जुलै ,१९ जुलै ,]
- प्रवेशपत्र जाहीर दिनांक: ८ जुलै 2025
- अधिकृत वेबसाइट: https://www.nmmc.gov.in
⚠️ महत्वाच्या सूचना:
- परीक्षेला जाताना प्रवेशपत्र व वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या ठिकाणावर वेळेआधी पोहोचणे गरजेचे आहे.
- प्रवेशपत्राची कलर झेरॉक्स घेऊन जाणे अनिवार्य आहे .
Exam Guru G तुम्हाला अशाच प्रकारच्या भरती, प्रवेशपत्र व निकाल अपडेट्स मराठीतून नियमितपणे पुरवत राहील.
पेज बुकमार्क करा आणि आम्हाला फॉलो करा.
तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 🙌✍️