[BMC Admissions for GNM Course 2025]: बृहन्मुंबई महानगरपालिका GNM कोर्स भरती सविस्तर माहिती

 

Notification

  • जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी (GNM) प्रशिक्षणासाठी महिला उमेदवारांकडून बृहन्मुंबई महानगरपालिका कडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अभ्यासक्रम 01.08.2025 पासून खालील महापालिका रुग्णालयांशी संलग्न नर्सिंग स्कूलमध्ये सुरु होणार आहे.

Total seats for GNM course :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या वर्षी च्या जाहिरातीनुसार एकूण 350 जागांसाठी प्रवेश मिळणार आहे.

Hospitals include:

१.डॉ. आर.एन. कूपर हॉस्पिटल, विलेपार्ले

२.श्री.हरिलाल भगवती हॉस्पिटल, बोरिवली

३.के.ई.एम. मेमोरियल हॉस्पिटल, परळ

४.बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल

५.एल.टी.एम.जी. सायन हॉस्पिटल, सायन

Eligibility Criteria

  • शिक्षण : 12 वी पास (Physics, Chemistry, Biology) आणि कमीत कमी 40% मार्क व तसेच मागसवर्गीयसाठी 35%.
  • वयाची पात्रता : 31 जुलै 2025 ला उमेदवाराचे वय17-35 च्या दरम्यान असावे

Application Fee

ओपन ₹727 (कर सहित)
मागासवर्गीय ₹485 (कर सहित)

Important Dates

Event Date
Notification प्रसारित दिनांक 16 July 2025
Online अर्ज सुरुवात 17 July 2025
शेवटची तारीख 27 July 2025 (11:59 PM)
कोर्स ची सुरुवात 1 August 2025

Required Documents

  • 10 वी आणि 12 वी मार्क शीट /प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • आधार कार्ड / nationality proof
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (गरज असल्यास)
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र (गरज असल्यास)

Useful Links

 

Scroll to Top