AIIMS नागपूर भरती 2025: विविध ‘ग्रुप ए’ पदांसाठी मोठी संधी,जाणून घ्या सविस्तर माहिती…

AIIMS Nagpur BHarti 2025

[AIIMS नागपूर भरती 2025:]

AIIMS नागपूर भरती 2025:  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत All India Institute of Medical Sciences (AIIMS Nagpur)  यांनी 2025 मध्ये आरोग्य सेवेमध्ये नागरिकासाठी दर्जेदार सुविधा देण्यासठी PMSSY अंतर्गत विवध ग्रुप ए पदासाठी online पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेली आहेत,ज्यामध्ये  प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक ,अतिरिक्त प्राध्यापक ,सहाय्यक प्राध्यापक  पदांचा समावेश आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून  सुरु होणार आहे.

Important Dates : महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख :  30 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :  29 सप्टेंबर 2025
  • परीक्षेची तारीख : लवकरच जाहीर होईल 

Posts Details : पदनिहाय तपशील

Qualifications : शैक्षणिक पात्रता

  • सविस्तर  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी .

Age Limit : वयोमर्यादा

  • किमान वय – 50 वर्ष 
  • कमाल वय – 58 वर्ष 
  • वयोमर्यादा सवलत – SC/ST – 05 वर्षे सवलत , OBC – 03 वर्षे सवलत 

Exam Fees : परीक्षा शुल्क - Gen/EWS/OBC: रू. 2000/- ,SC/ST: रू . 500/-

Job Place : नोकरीचे ठिकाण - नागपूर (महाराष्ट्र)

AIIMS नागपूर भरती 2025: Important Links : महत्वाच्या लिंक्स

Scroll to Top
Sr. Post Name Total Posts Qualification
1 प्राध्यापक / Professor 10 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 14 वर्षांचा अनुभव
2 सहयोगी प्राध्यापक / Associate Professor 15 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 06 वर्षांचा अनुभव
3 सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor 82 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 03 वर्षांचा अनुभव
4 अतिरिक्त प्राध्यापक / Additional Professor 09 MBBS or equivalent medical qualification Qualifying degree: Postgraduate qualification MD or MS + 10 वर्षांचा अनुभव