IBPS Notification 2025:
IBPS clerk bharti 2025 : IBPS has announced the Online Examination (Preliminary and Main) for 10277 Customer Service Associate (clerk) post across the India. In this post you will see the IBPS vacancy 2025,IBPS recruitement 2025 and IBPS clerk job 2025.You can visit the official website ibps.in for more details.
IBPS clerk bharti 2025 important dates :
तपशील | तारीख |
online अर्ज नोंदणी व शुल्क भरण्याचा दिनांक | १ ऑगस्ट २०२५ ते 21 ऑगस्ट २०२५ |
अर्ज शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक | 21 ऑगस्ट २०२५ |
online पूर्व परीक्षा दिनांक | ऑक्टोबर २०२५ |
online मुख्य परीक्षा दिनांक | नोव्हेंबर २०२५ |
Provisional Alottment | मार्च २०२५ |
हे पण वाचा : MPSC STI/ASO bharti 2025: राज्य कर निरीक्षक/सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या 282 जागा,करा अर्ज…
Age limit for the IBPS posts:
१ ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवार हा 18-28 वय वर्षाचा असावा .[ SC/ST साठी 5 वर्षाची सूट व OBC साठी 3 वर्षाची सूट राहील]
Qualification for IBPS Clerk:
पदाचे नाव | पात्रता |
लिपिक (clerk) | १. उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा २.संगणक कार्यप्रणालीचे (MS-CIT) ज्ञान असणे आवश्यक आहे . ३.हायस्कूल किंवा संस्था मधून संगणक तंत्रज्ञांचा अभ्यास केलेलाअसावा. |
Exam fees:
जेनरल / OBC | ८५० रुपये |
SC/ST/PWD/Ex. SERVICE MEN | 175 रुपये |
PARTICIPATING BANKS IN IBPS RECRUITMENT:
- Bank of Baroda
- Canara Bank
- Indian Overseas Bank
- UCO Bank
- Bank of India
- Central Bank of India
- Punjab National Bank
- Union Bank of India
- Bank of Maharashtra
- Indian Bank
- Punjab & Sind Bank
IBPS clerk bharti 2025 selection process:
- ONLINE अर्ज करण्यासाठी https://ibpsreg.ibps.in/crpcsaxvjl25/ या वेबसाईट वर क्लिक करून माहिती भरा.
- कोणत्याही परिस्थितीत offline अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा : जाहिरातीचे pdf डाउनलोड करा.