NORCET-9 Notification:
मित्रानों,AIIMS (All India Institute of Medical Sciences) तर्फे Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-9) परीक्षा 2025 साठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधीन असलेल्या AIIMS व इतर केंद्रशासित संस्थांमध्ये “नर्सिंग ऑफिसर” पदासाठी आहे.जर तुम्हीही Nursing Jobs 2025 च्या शोधात असाल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.
Important Dates:
कार्यक्रम | तारीख |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 22 जुलै 2025 |
अर्जाची अंतिम तारीख | 11 ऑगस्ट 2025 ( 5:00 वाजेपर्यंत) |
फॉर्म सुधारण्याची तारीख | 10 ते 12 ऑगस्ट 2025 |
परीक्षा दिनांक (CBT) | 14 सप्टेंबर 2025 (रविवार) , 27th सप्टेंबर, 2025 (शनिवार) |
Total Posts:
AIIMS Nursing Officer Recruitment अंतर्गत एकूण 4566 पदे भरली जातील. यामध्ये AIIMS दिल्ली, भोपाळ, रायपूर, ऋषिकेश, नागपूर, राजकोट, जम्मू, विजयपूर, मंदसौर इ. संस्थांचा समावेश आहे.
पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
एकूण पदे: 4566
भरती संस्था: विविध AIIMS व केंद्रशासित आरोग्य संस्था मधील सविस्तर रिक्त जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Eligibility:
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराकडे खालीलपैकी एक पात्रता असावी:
- B.Sc. (Hons.) नर्सिंग / B.Sc. नर्सिंग / B.Sc. पोस्ट सर्टिफिकेट
- GNM डिप्लोमा + 2 वर्षांचा अनुभव
नर्सिंग कौन्सिल नोंदणी अनिवार्य
- सर्व उमेदवारांना भारतीय नर्सिंग कौन्सिल/ राज्य नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी केलेली असावी.
Age Limit:
श्रेणी | वयोमर्यादा |
General (सामान्य) | 18 ते 30 वर्ष |
SC/ST | 5 वर्ष सवलत |
OBC | 3 वर्ष सवलत |
PwBD | 10 वर्ष सवलत |
Ex-servicemen | शासकीय नियमानुसार |
NORCET-9 (Exam Pattern):
Online (CBT) for Stage I: NORCET Preliminary, दिनांक: 14th सप्टेंबर, 2025 (रविवार)
Online (CBT) for Stage II: NORCET Mains, दिनांक: 27th सप्टेंबर, 2025 (शनिवार)
Application Fee:
प्रवर्ग | शुल्क |
General / OBC | ₹3000/- |
SC/ST/EWS | ₹2400/- |
PwBD | शुल्क नाही |
नोट: SC/ST च्या पात्र उमेदवाराना परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र पडताळणी नंतर पूर्ण परीक्षा फी Refund करण्यात येईल.
How to Apply Online:
- अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा: www.aiimsexams.ac.in
- Important Announcements madhye NORCET-9 वर क्लिक करा
- त्या NORCET Live Advertisement व क्लिक करा.
- Create new Account करून Login to Apply क्लिक करा
- वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व फोटो-स्वाक्षरी अपलोड करा.
- शुल्क भरा व सबमिट करा.
- प्रिंटआउट घ्या.
Important Links:
- NORCET-9 जाहिरात PDF डाउनलोड करा
- NORCET Online Form – www.aiimsexams.ac.in
- ExamGuruG वर भरती अपडेटससाठी क्लिक करा
मित्रानो,NORCET 9 Notification Marathi मध्ये सर्व प्रथम आपल्या साईट वर मिळेल, ही संधी केंद्रीय सरकारी नर्सिंग ऑफिसर पदासाठी आहे. स्पर्धा प्रचंड आहे,त्यामुळे आजपासूनच अभ्यास सुरू करा. MCQs चे सराव, मागील प्रश्नपत्रिका व वेळेचे नियोजन आणि तुमची मेहनत यामुळे यशाची शक्यता नक्कीच वाढेल.
अशीच भरती माहिती, Admit Cards व PDF Study Material साठी रोज भेट द्या: www.examgurug.com