
RRB notification review:
मित्रानों ,तुम्हालाही रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे Railway Recruitment Board(RRB) CEN no.03/2025 अंतर्गत विविध पदासाठी एकूण 434 जागसाठी RRB Notification निघालेले आहे. पात्र उमेदवारानी online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
RRB Recruitment Important Dates:
online अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 09/08/2025 |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | 08/09/2025 (23:59hrs) |
RRB Recruitment Total post:
Name of the Post | Initial Pay | Total Vacancies (All RRBs) |
Nursing Superintendent | 44900 | 272 |
Dialysis Technician | 35400 | 4 |
Health and Malaria Inspector group II | 35400 | 33 |
Pharmacist | 29200 | 105 |
Radiographer X-ray Technician | 29200 | 4 |
ECG Technician | 25500 | 4 |
Lab Assistant Grade-II | 21700 | 12 |
TOTAL POSTS | 434 |
RRB paramedical Recruitment download short Notification pdf
RRB Qualification:
- नर्सिंग अधीक्षक: जीएनएम / बी.एससी नर्सिंग.
- फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी): फार्मसीमध्ये पदवी / डिप्लोमा.
- रेडिओग्राफर (एक्स-रे टेक्निशियन): संबंधित विषयात डिप्लोमा.
- आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड-II: बी.एससी. रसायनशास्त्रासह
- प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड-II: डीएमएलटी
- डायलिसिस टेक्निशियन: बी.एससी. आणि हेमोडायलिसिसमध्ये डिप्लोमा.
- ईसीजी टेक्निशियन: संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा.
Age limit for RRB Exam: as on 01/01/2026
- उमेदवाराचे किमान वय : 18- 20 वर्ष
- Nursing Superintendent साठी कमाल वय : 40 वर्ष
- इतर पदासाठी वय मर्यादा : 33 वर्ष
- वयाची शिथिलता नियमाप्रमाणे लागू राहील.
NMMC परीक्षा संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Important links:
Apply Online | येथे क्लिक करा |
Short Notification | नोटिफिकेशन वाचण्यासाठी pdf डाउनलोड करा |
RRB detail Notification | येथे क्लिक करा |
Official वेबसाइट | येथे क्लिक करा |