IB Bharati 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 पदासाठी मोठी भरती

"IB ACIO Recruitment 2025 Notification in Marathi"

IB ACIO Recruitment 2025: Ministry of Home affairs GOI has declared direct recruitment to the post of Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) in the intelligence beureau(IB Recruitment 2025) for 3717 post through online, you will see the detail information regarding this job in this post.

Important dates :महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम तारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख 19 जुलै 2025
अर्जाची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
चालान भरणा अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2025

Total vacancies:एकूण जागा

IB Recruitment 2025 : संवर्गनिहाय एकूण 3717 पदे

प्रवर्ग जागा
सर्वसाधारण (UR) 1537
EWS 442
OBC 946
SC 566
ST 226

Essential Qualification: आवश्यक पात्रता

IB Bharati 2025 साठी उमेदवार हा कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा व त्याला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे

 

तुमच्या माहितीसाठी 👉 सरकारी नोकऱ्यांचे आणखी अपडेट्स येथे पाहा

Age Limit: वयाची अट

10 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवार हा 18-27 वर्ष वयोगटातील असावा.Intelligence Bureau Bharti 2025(SC/ST साठी 5 वर्ष व OBC साठी 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे.)विभागीय कर्मचाऱ्यांसाठी: 40 वर्षांपर्यंत वयमर्यादा सवलत

Pay Scale:वेतनश्रेणी

  • Level-7 (Rs. 44,900 – 1,42,400/-) व इतर केंद्रीय भत्ते देय.
  • Special Security Allowance: मूळ वेतनाच्या 20% हा खास सुरक्षा भत्ता वेगळा असेल
  • सुट्टीच्या दिवशी काम केल्यास रोख भरपाई (30 दिवस मर्यादा)

Scheme of Exam:परीक्षा पद्धत

टप्पा तपशील वेळ गुण
Tier-I MCQ (Current Affairs, GS, Maths, Reasoning, English) 1 तास 100
Tier-II वर्णनात्मक लेखन (निबंध, आकलन, Long Answer) 1 तास 50
Interview मुलाखत 100

Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा.

Exam fee: परीक्षा शुल्क

प्रवर्ग शुल्क
UR/OBC/EWS पुरुष ₹650/- (550 + 100 परीक्षा शुल्क)
महिला / SC / ST / ExSM फक्त ₹550/-

परीक्षा ठिकाण: संपूर्ण भारत

Application process:असा करा अर्ज

>अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा: www.mha.gov.in

>वैयक्तिक माहिती, फोटो, स्वाक्षरी अपलोड करा

>आवश्यक कागदपत्रांची माहिती भरा

>शुल्क भरून अर्ज सबमिट करा

Important लिंक्स:

सविस्तर जाहिरात pdf pdf डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी Apply ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट यथे क्लिक करा

ही संधी केंद्र सरकारच्या गुप्तचर खात्यात अधिकारी म्हणून काम करण्याची आहे. स्पर्धा मोठी असली तरी यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास, सराव परीक्षा व अचूक माहिती महत्त्वाची आहे,अश्याच माहिती साथी www.examgurug.com ला भेट देत रहा.

Scroll to Top