VNMKV Recruitment 2025:परभणी कृषि विद्यापीठात 369 जागांसाठी पदभरती….

VNMKV Recruitment detail Notification

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी करिता विद्यापीठ प्रकल्पग्रस्त विशेष जाहिरातीनुसार संचालनातील गट क व गट ड संवर्गातील शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 नुसार एकूण भरवायच्या पदा पैकी ५० टक्के जागा विद्यापीठ प्रकल्पग्रस्त बंधीतसाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने विहित नामुन्यातील अर्ज पात्र उमेदवरकडून ऑफलाइन पद्धतीने मंगविण्यात येत आहेत. सदरील जाहिरात व अर्ज www.vnmkv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

VNMKV Recruitment time table :वेळापत्रक

अ. क्र. तपशील दिनांक
1 अर्ज सुरुवात दिनांक 01/07/2025
2 अर्ज समाप्ती दिनांक 01/08/2025

VNMKV Recruitment 2025 Post name and Vacancy details:पदाचे नाव व एकूण पदे

अ.क्र. पदाचे नाव किमान शैक्षणिक अर्हता परीक्षा पद्धती एकूण पदे
1. Watchman १. इयत्ता ०७ वी उत्तीर्ण, सुयोग्य प्रकृती असणारा २. माजी सैनिकांना प्राधान्य ६० गुणांची व्यावसायिक चाचणी व ४० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी. 62
2. Laborer, Cowherd, Attendant, Dogdha, Livestock Attendant, Book Carrier, Farash, Sanitation Worker and similar posts इयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य ६० गुणांची व्यावसायिक चाचणी व ४० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी. 307

Eligibility and Exam pattern: पात्रता

  • वाचमन पदासाठी : इयत्ता 7 वी पास उमेदवार
  • कामगार पदासाठी : 4 थी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

Age Group: वय

उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष
उमेदवाराचे कमाल वय 38 वर्ष
पदवीधर /पदविकाधारक अंशकालीन उमेदवार 55 वर्ष

VNMKV Recruitment 2025 Selection Process: भरती प्रक्रिया

  • व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी
  • पात्र आणि अपात्र उमेदवारच्या याद्या
  • ऑफलाइन परीक्षा निकाल
  • गुणवत्ता याद्या
  • प्रतीक्षा याद्या अश्या प्रकारे संपूर्ण परीक्षा पद्धती असेल

Exam fees: परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग : 1000 रुपये
  • मागास प्रवर्ग : 900 रुपये

VNMKV Recruitment 2025 Important Links: महत्वाच्या लिंक

 

Scroll to Top